Category: विशेष

समृद्धी महामार्गावर बस खांबावर आदळून पलटी नंतर,भीषण आग होरपळून २५ जणांचा मृत्यू..

▪️बसच्या काचा फोडून बाहेर आलेले ८ प्रवासी सुदैवाने वाचले.. ✍🏼लोकसंवाद /- बुलढाणा. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. प्रथम बस एका खांबावर जोरात धडकली आणि पलटी…

बॅक ऑफ बडोदा आथोराइज बिझनेस कणकवली सेटंरचे नितेश राणे,प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन..

लोकसंवाद /- कणकवली. बॅक ऑफ बडोदा आथोराइज बिझनेस सेटरचे नितेश राणे,प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उदघाटन संपन्न झाले.लोकाची गरज ओळखून हे सेटंर सुरू करण्यात आले.यावेळी कणकवली तहसिलदार आर.के.पवार,…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या १ जुलै रोजी ४० वा वर्धापनदिन सोहळा…

▪️सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापनदिन १ जुलै रोजी साजरा होत आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला…

एकल विधवा महिलांसाठी प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन करा.;उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे एकल विधवा झालेल्या महिलांना प्रलंबित योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांना योजनांचे फायदे समजवून सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी तालुका निहाय प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन…

कुडाळ शहरात सी.एन.जी. गॅस सेंटर व्हावे,सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याजवळ मागणी.

✍🏼लोकसंवाद /-समील जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना रिक्षाचालकांनी सी. एन. जी. गॅस सेंटर कुडाळ शहरामध्दे सुरू…

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ८०.५ मि.मी. पाऊस..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 80.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 62.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 391.2 मि.मी. पाऊस झाला आहे.*…

सावंतवाडीत रिक्षाचालकाकडून युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एका युवतीची छेड काढण्याचा प्रकार नजीर नामक रिक्षाचालकाकडून सावंतवाडीत घडला आहे. दरम्यान या प्रकाराची विचारणा करण्यासाठी संबंधित युवती त्याच्या घरी गेली असता उलट संशयीतासह त्याच्या घरातील अन्य…

पी. एम. किसान योजनेअंतर्गत चौकशी दरम्यान 52 लाभार्थी अपात्र.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पी. एम.किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना मौजे डिगस ता. कुडाळ येथे 108 बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे वृत्तपत्रातील बातमीव्दारे…

‘वंदे भारत’ पर्यटनाला गतिमान करणारी.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे.…

You cannot copy content of this page