🛑कुडाळमध्ये जिल्हा परिषद साठी22 तर,पंचायत समिती साठी45 उमेदवार रिंगणात.
✍️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यात चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदच्या 9 गटांसाठी 21 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने…
