Category: इतर

🛑अखेर वनविभागाने लावलेल्या त्या सापळ्यात बिबट्या जेरबंद..

✍️लोकसंवाद /- बांदा. कास (दाभाळवाडी) येथे भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मीलीश शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचुन दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला…

🔴जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान.;उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी.

✍️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना…

🛑निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा,मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.

✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान, मतमोजणी व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती…

🛑भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश.;पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा. ✍️लोकसंवाद /- वैभववाडी. भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना…

🛑फोंडाघाट मध्ये महायुतीचे मामा हळदिवे सह दोन्ही पंचायत समिती उमेदवार निवडून देऊन खा. राणे साहेबांचा विश्वास सार्थकी लावा.;पालकमंत्री ना.नितेश राणे.*

◼️फोंडाघाट–घोणसरी येथे महायुतीची जंगी सभा;उमेदवार सदानंद उर्फ मामा हळदिवे,मानसी मराठे,पवन भालेकर ना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार. ✍️लोकसंवाद /- कणकवली. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एकतर्फी होत चालली आहे. प्रतिस्पर्धी…

🛑श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी लोकभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

✍️लोकसंवाद /- मुंबई. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी आज लोकभवन येथे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यांच्या रूपाने राज्यात पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. अत्यंत अवघड…

🛑कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणारमुख्य सचिव राजेश अग्रवाल.

✍️लोकसंवाद /- मुंबई. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश.

✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक…

🛑राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन•*

✍️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. स्टेशन हेडक्वार्टस, कोल्हापूर येथून प्राप्त माहितीनुसार रक्षा मंत्रालय यांच्यामार्फत सेवारत सैनिक, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर…

🛑मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी,प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन.*

✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या…

You cannot copy content of this page