Category: इतर

🛑सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास…

🛑मळेवाड येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात अपघात.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड प्राथमिक शाळेजवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित्त जाणारा दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात…

🛑कणकवली शिवसेना शाखेत ०६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी.

◼️शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती (…

🛑आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वहातूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई.

✒️लोकसंवाद /- मालवण. गेले तीन-चार दिवस बेकायदेशीर वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाने धडक कारवाई सुरु केली असताना काल पुन्हा एकदा महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला आनंदव्हाळ…

🛑वेताळ बांबर्डे पुलावर कारचा अपघात.;सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीकच्या वेताळ बांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.…

🛑होळी रे होळी … पुरणाची पोळी…!!सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुलीवंदनानिमित्त रंगांची उधळण.;सर्व तालुक्यांत उत्साहाचे वातावरण.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. कोकणातील शिगमोत्सवाला पारंपारिक थाट आहे. होळी उभारल्यानंतर रंगोत्सव म्हणजेच धुलीवंदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, देवगड,…

🛑आखाती देशात अडकलेल्या सिंधुदुर्गातील 11 जणांना तातडीची मदत.

◼️जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे नावांची यादी सादर.;एकूण 102जणांचा समावेश. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा…

🛑मठ येथील अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम वेळीच पूर्ण न केल्यास कार्यालयावर धडक.;उमेश नाईक.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गांनजिक “अंडरग्राउंड विजवाहिन्या” चे काम सुरु आहे. परंतु सध्या ते काम बंदावस्थेत असून वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.गेल्या आठवडाभर, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात, गेल्या…

🛑मधमाश्यांच्या हल्ल्यात एका बालकासह सहा जण जखमी.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण देऊळवाडा येथील मधमाश्यांच्या हल्ल्यात एका बालकासह सहा जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…

🛑कुडाळ नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ची महिलेला धडक महिला जागीच ठार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कुडाळ -मालवण नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि स्कूटी मुपेड गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी चालवणारी महिला कुडाळ च्या दिशेने…

You cannot copy content of this page