Category: इतर

🛑मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य कुडाळ मधिल विद्यार्थ्यांची, प्राध्यापक व संस्थाची भेट घेऊन जाणून घेणार समस्या.;नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार.

◼️मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांचा सोमवार ७ सप्टेंबर रोजी कुडाळ विशेष दौरा; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर होणार थेट चर्चा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अधिसभेचे (सिनेट) सदस्य कुडाळ दौऱ्यावर येत असून,…

🛑विजेच्या धक्क्याने म्हशीचा दुर्दैवी मृत्यू..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-गोंधियाळे मुस्लिमवाडी येथील आयकॉन कंपनीजवळ विजेच्या खांबाला लागलेल्या विजेच्या धक्क्याने अजीम शेख यांच्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच…

🛑“कोकणच्या रानभाज्या आता जगाच्या ताटात! इन्सुली महोत्सवाने दाखवली महिला उद्योजकतेची नवी वाट!”

◼️सौ. वेदिकाताई परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्यांना आता स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची नवी…

🛑ओबीसी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार.;उदयसिंह गायकवाड.

✒️लोकसंवाद /- ओरोस. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभओबीसी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात येईल, असा निर्धार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक…

🛑 “बॅनरमुक्त ” वेंगुर्ला शहर करण्याचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा निर्धार..

◼️वेंगुर्ला शहरात पाच ठिकाणी ‘एलइडी स्क्रीन’ बसविण्याचे नियोजन.. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘बॅनरमुक्त वेंगुर्ला’ शहर करण्याचा निर्धार वेंगुर्ला नगरपरिषदेने केला असून,वेंगुर्ला शहरात यापुढे कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यास परवानगी दिली जाणार नाही.गणेश…

🛑युवक आणि युवतीची सावंतवाडी मोती तलावात घेतली उडी.;युवकाचा मृतदेह सापडला.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली.तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर…

🛑कुडाळात बनावट चेक देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून केली अटक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ गणेशनगर येथे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असल्याचे सांगून विश्वास संपादन करत दोन इलेक्ट्रिकल साहित्य विक्रेत्यांकडून तब्बल १ लाख ७७ हजार ५३३ रुपयांचे साहित्य खरेदी करून बनावट…

🛑विद्यार्थ्यांनी दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा.

◼️इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती.;अर्जाची अंतिम मुदत 10 सप्टेंबर ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संकलन अर्थात फिलाटेलीची आवड विकसित व्हावी, तसेच हा छंद म्हणून…

🛑गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग डाक विभागाचा नागरिकाभिमुख उपक्रम;

✒️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी येतात. गावी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांनाही आधारच्या विविध सेवा गावाच्या जवळच सहज उपलब्ध व्हाव्यात,…

🛑सिंधुदुर्गात ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न आवश्यक.;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी व अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ् व…

You cannot copy content of this page