Category: इतर

शिरंगे पुनर्वसन मधील जिल्हा परिषद शाळेतील गौरेशने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत केले यश संपादन…

दोडामार्ग /- प्रशांत गवस शैक्षणिक वर्ष २०२२ – २३मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत शिरंगे पुनर्वसन शाळेचा विद्यार्थी गौरेश नितेश गवस मोठा गट मुलगे…

विद्यालये ही व्यक्तिमत्त्व विकासाची उत्तम कार्यशाळा आहेत:वर्षा शिंगण

✍🏼लोकसंवाद/-कुडाळ अमिता मठकर “विद्यालये ही व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक त्या सुविधा व पुरक गोष्टी उत्तमपणे पुरविण्याचे उपक्रम शाळांमधून घेतले जातात त्यातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व…

अनधिकृत वाळू साठ्याचे लिलाव पूर्ण सुमारे १० लाख रक्कम महसूल तिजोरीत जमा.;तहसीलदार श्रीधर पाटील.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिनाभरापूर्वी केलेल्या कारवाईत आंबेरी येथे 1,144 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला.तसेच देवली मार्गावर 332 ब्रास अनधिकृत वाळू साठा…

नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ पुरस्कृत,तालुकास्तरीय लगोरी स्पर्धा संपन्न…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ पुरस्कृत आणि जि.प.प्राथ.श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी शाळा आयोजित तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून माननीय सरपंच…

आकेरी किल्ला / भुईकोट स्वच्छता व संवर्धन मोहीम संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत कुडाळ तालुक्यातील दुर्लक्षित अशा आकेरी भुईकोट किल्ल्याची स्वच्छता संवर्धन मोहीम पूर्ण करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट…

भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात साजरा..

आयोजित स्पर्धांना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे रजिस्ट्रार प्रसाद महाले यांच्या…

कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. तर एका दुकानाच्या दरवाजाचा कडी कोयंडाही तोडला आहे. यातील चार ठिकाणी बुधवारी तर चार ठिकाणी…

नेरूर गोंधयाळे येथे ट्रकची विजेच्या पोलला ठोकर देऊन अपघात..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर गोंधयाळे येथे ट्रकची विजेच्या पोलला ठोकर देऊन गुरुवारी रात्री अपघात झाला होता. यामध्ये हयगयीने व अविचाराने ट्रक चालवून अपघात करून स्वतः सह अन्य एकाच्या…

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग बांधव अजूनही पेंशन पासून वंचित..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संजय गांधी निराधार योजने मार्फत वृद्ध, निराधार तसेच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून शासन स्तरावरून रु. १००० ची पेंशन मिळते.मात्र सदरची पेंशन रक्कम ऑक्टोबर २०२२ पासून आज…

शिरोडा बाजारपेठत आग लागून दुकानांचे मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे…

You cannot copy content of this page