Category: इतर

🛑आकाशवाणी केंद्र येथे हिंदी पंधरवडा साजरा,हिंदी निबंध लेखनात इम्तियाज बिजापुरी यांचा प्रथम क्रमांक.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी येथे हिंदी दिवसानिमित्त हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी निबंध लेखन प्रतियोगिता घेण्यात आली. त्या प्रतियोगितेतील प्रथम पुरस्कार…

🛑निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत सरीता पुजारे ठरल्या पैठणीच्या मानकरी तर,सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या श्रेया संदेश मेस्त्री.

✍🏼लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ सरिता योगेश पुजारे तर उपविजेत्या सौ…

🛑करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करा !

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्यावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष…

🛑 गेळे प्रश्नी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टोकाची टीका करणारे संदीप गावडे त्यांच्याच भेटीला.

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप प्रश्नावरून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्यावर टोकाची टीका करणारे भाजपचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी गेळे सरपंच…

🛑कडावल भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कडावल भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.अलिकडेच काहीजण कडावल ग्रामपंचायत हद्दीत येऊन विनापरवाना झोपड्या बांधून राहत असून बाजारपेठेत रात्री चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना एकाला पकडण्यात आले. अन्य…

🛑महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.संग्राम देसाई यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत कुडाळ येथे नागरी सत्कार संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.संग्राम देसाई यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत कुडाळ येथे नागरी सत्कार संपन्न झाला.सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या गुणांचा आणि केलेल्या कर्तृत्वाचा असतो आपण…

🛑इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर पोलिसांची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे.गो रक्षक व पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित टेम्पो रोखला. बांदा तपासणी नाका येथे…

🛑निवती समुद्रातुन मच्छिमारी करुन परत येत असताना पहाटेच्या वेळी बोट पलटी होऊन दोन खलाश्यांचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /-समिल जळवी कुडाळ. निवती समुद्रातुन मच्छिमारी करुन परत येत असताना निवती येथील मच्छिमार श्री.आनंद धुरी यांची बोट पलटी होऊन दोन खलाश्यांचा मृत्यू झाला आहे.या बोटीमद्धे एकूण 14 खलाशी होते.ही…

🛑युवतीच्या गरिबीचा गैरफायदा घेत युवतीशी अतिप्रसंग प्रकरणी वाडीतील ग्रामस्थांनी दिला बेदम चोप.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरा पासून लगतच्या एका गावातील अल्पवयीन युवतीच्या गरिबीचा गैरफायदा घेत एका आंबट शौकीनाने युवतीशी अतिप्रसंग करत लगट करण्याचा प्रयत्न केला.सुशिक्षित व एका सशस्त्र प्राधिकरण विभागातून निवृत्त…

🛑भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे एक युवा नेत्याच्या बाउंसरच्या दहशतीमुळे सावंतवाडी पोलिस ठाण्यात उपोषण सुरू..

▪️युवा नेत्यांकडून अब्रुनुकसानी प्रकरणी 5 कोटींचा दावा तर,शिंदे शिवसेनेचा भाजपच्या क्लेटस फर्नांडीसला पाठींबा.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपचे सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी क्लेटस फर्नांडिस यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्या युवा नेत्याच्या बाउंसरच्या…

You cannot copy content of this page