Category: इतर

🛑एसटी,रेल्वेत वयोवृद्ध महिलांचे ऐवज लंपास करणा-या सराईताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्गने धडाकेबाज कारवाई करीत एसटी, रेल्वेत वयोवृद्ध महिलांचे ऐवज लंपास करणा-या सराईताला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईबद्दल पोलीसांचे सर्वच स्तरातून…

🛑बांद्यात युवकाची गळफास लाऊन आत्महत्या.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा – निमजगावाडी येथील कैलास सखाराम सावंत (२७) या युवकाने रात्रीच्या सुमारास बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी पंचनामा केला.…

🛑दुर्ग मावळा च्या वतीने किल्ले निवतीवर शिवजन्मोत्सव साजरा

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव निमित्ताने किल्ले निवतीवर बालेकिल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन…

🛑अवैध दारू वाहतूक करणाऱ्या लक्झरीचे पोलिसांसमोरच पलायन.;चालक क्लिनर वर गुन्हा दाखल.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट चेकपोस्टवर हमसफर ट्रॅव्हल्स च्या लक्झरीच्या डिकीतून अवैध दारू वाहतूक होताना कणकवली पोलिसांना आढळली. पण पुढील कारवाई करायच्या आधीच आधारकार्ड ड्रायव्हर केबिनमधून आणून पोलिसांना देण्याच्या बहाण्याने लक्झरी…

🛑राजकोट येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा पायाभरणी सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत…

🛑शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांसमोर आमदार निलेश राणे,दीपक केसरकर नतमस्तक..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्या निमित्त आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाले.महाराजांना पुष्पहार अर्पण करून…

🛑भाजपा वेंगुर्ले च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. “हे रयतेचे राज्य आहे. रयतेचे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा” असे म्हणणारा हा जगाच्या पाठीवर झालेला एकमेव राजा. त्याला येथील माणसांनीच नाही तर डोंगर , द-याखो-यांनी,…

🛑मा.आम.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात…

🛑सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी…

🛑सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’.;जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी…

You cannot copy content of this page