Category: इतर

🛑कणकवली स्टेट बँकेत एकाचे पैसे हातोहात केले लंपास.;हातात दिले एक लाखाचे कागदाचे बंडल.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली स्टेट बँकेत एकाने हातचलाखि करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान ज्या व्यक्तीचे…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच “सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग” 2025 चे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना व अँड संग्राम देसाई,सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांचे संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच”सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग”  2025 आयोजन 20…

🛑रविंद्र खेबुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्विकारला पदभार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविंद्र खेबुडकर यांनी आज पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असते. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र…

🛑15 मार्च2024 च्या संचमान्यता आदेशाविरोधात शिक्षक समितीचा एल्गार 1192 शिक्षकांची उपस्थिती..

◼️सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गचे राज्यस्तरीय धरणे निदर्शणे आंदोलन.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक पदसंख्येला धोका पोहचणारा शासनाच्या 15 मार्च 2024 चा संचमान्यता आदेश…

🛑कामगार पुरवठा करण्याची कामे जिल्ह्यातील सेवा सोसायटी यांना न देता दिल्ली संस्थेबरोबर करार.;तीव्र आंदोलन करण्याचा शिरीष नाईक यांचा ईशारा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली सेवा सोसायटी यांना कामे वाटप समीतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सफाई कामगार पुरवठा करण्याची कामे दोन महिन्यांपूर्वी…

🛑पाट तिठा येथे शाळकरी विद्यार्थिनी डंपरखाली सापडून जागीच ठार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली.ही घटना आज सकाळी पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे…

🛑कास येथे संजय भाईप यांच्या काजू बागेमध्ये म्रुत माकड सापडल्याने.

🖋️लोकसंवाद /- बांदा. संध्या वन्य प्राण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.माकडाचे प्रमाण प्रचंड वाढले असुन माकडाकडुन मोठ्याप्रमाणात शेती बागायतीची नूकसानी होत आहे.माकड तापाने गेलीचारवर्षात अनेकाचे म्रुत्यु झाले आहेत.काल संध्याकाळी संजय भाईप…

🛑बिलजीनगरमधील गणपती सान्याची दुरुस्ती करा न.पं.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे रहिवाशांची मागणी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली बिजलीनगर येथील गडनदीतील केटीबंधाऱ्यालगत असलेल्या गणपती सान्याचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे तेलीआळी व बिलजीनगरमधील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे…

🛑कणकवली शहरात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील महापुरुष काॅम्प्लेक्सच्या पाठीमागील साईडला इमारतीला टेकून बसलेल्यास्थितीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली.त्यानंतर घटनास्थळी पोलीस…

🛑मारहाणीच्या गुन्हयात आरोपी विरुद्ध 24 तासांत दोषारोपपत्र दाखल.;कुडाळ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. समाज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणावरुन मारहाण करुन शरीराविषयी गुन्हयांच्या घटना घडतात नागरीकांच्या तक्रारीची पोलीस ठाणे स्तरावर दखल घेऊन आरोपीत यांचे विरुदध गुन्हा नोंद करण्यात येतो.सदर गुन्हयाचा तपास…

You cannot copy content of this page