Category: इतर

🛑लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क.सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 1 जून रोजी.

🖋️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही रविवार 1 जून 2025 रोजी जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात 2 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात…

🛑सोमवारी दोन जूनला लोकशाही दिन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जून महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि.2 जून 2025 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे…

🛑कसई दोडामार्ग येथे दोन गाड्यामध्ये अपघात दोन्ही गाडीतील माणसे जखमी.;वाहनांचे मोठे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन चार चाकी गाडीमध्ये अपघात . सदर अपघात हा सकाळी १०:०० च्या दरम्यान घडला.या अपघातात दोन्ही गाडीतील चालक प्रवाशी जखमी, जखमीना उपचारासाठी…

🛑अपघातातुन गंभीर दुखापत तसेच गाड्यांच्या नुकसानीस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गांव मौजे तुर्कान जि. पाली राज्य-राजस्थान येथील आरोपी श्री. रुपाराम जोघाराम देवासी याने दिनांक १७.०९.२०२१ रोजी मौजे माणगाव नानचे स्टॅप येथे आपल्या ताब्यातील मोटार सायकलने समोरुन येणाऱ्या…

🛑बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली कै.सौ.उषा भास्कर पारकर.

◼️बारावा दिवस…! कै. सौ. उषा भास्कर पारकर भावपूर्ण श्रद्धांजली..!🌹🌹🙏🌹🙏 देवाज्ञा : १८ मे २०२५ क्षणोक्षणी उणीव भासते, आठवण तुझी नित्यमनी । सदैव असू दे वरदहस्त, तुझा आमुच्या जीवनी । मनोभावे…

🛑वेंगुर्ला तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस दिनांक – 29/05/2025 १) देवगड 8.0 mm २) मालवण 10.9 mm ३) सावंतवाडी 21.8 mm ४) वेंगुर्ला 27.2 mm ५) कणकवली 4.0 mm ६)…

🛑महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य…

🛑ओहोळात आढळला तरुणाचा मृतदेह..

🖋️लोकसंवाद /- देवगड. वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा मृतदेह वाडा ‘बन’ येथील ओहोळात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस…

🛑कुडाळ शहरात बऱ्याच वर्षांनी पेट्रोल साठी रांगा लागल्याचे दिसले.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात बऱ्याच वर्षांनी पेट्रोल साठी रांगा लागल्याचे चित्र,गत दोन दिवसांपासून पहायला मिळत आहे.कुडाळातील चंद्र दर्शन पंपावर पंपाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.गत आठवड्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे,सदर…

🛑बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पावशी बेलनदी ग्रुप आयोजित सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग पावशी गावातील सामाजिक काम करणारी मंडळाच्या कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याने सलग अठराव्या वर्षी पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे रक्तदान…

You cannot copy content of this page