Category: इतर

🛑बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी राजाराम सावंत.;कार्यकारी मंडळाची सर्वांनुमते फेरनिवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ( बिबवणे ) अध्यक्षपदी राजाराम सावंत यांच्यासह कार्यकारी मंडळाची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या नूतन सुसज्ज इमारतीसाठी निधी संकलन करून…

🛑सेवा पंधरवड्याचे काटेकोर नियोजन करा.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

◼️सावंतवाडी आणि दोडामार्ग तहसील कार्यालयाला भेट. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या…

🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला ‘व्हेरी गुड’ मानांकन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या इंटिग्रेटेड डिप्लोमा फार्मसी विभागाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत ‘व्हेरी गुड’ हे मानांकन मिळविले आहे. या…

💫⭕पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स⭕🎊💫 🔅सौंदर्याची वैभवी परंपरा🔅

🛑Loksanvad Advt. *💫⭕पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स⭕*🎊💫 _🔅सौंदर्याची वैभवी परंपरा🔅_ *🎊 “चतुर्थी च्या निमित्ताने…💫सोन्याच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर 50% पर्यंत डिस्काऊंट..* *🎊 हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर (💯%)पर्यंत डिस्काऊंट उपलब्ध ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू आहे.* _🌟सप्तम –…

🛑वेंगुर्लेत भाजपाच्यावतीने वारकरी संप्रदायातील मंडळींना भजन साहित्याचे वाटप.

◼️परिवर्तिनी एकादशीचे औचित्य साधुन मृदुंग व टाळ भेट देऊन अध्यात्मिक सेवेची सलगी. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने वारकरी संप्रदायातील भक्तांना भजनासाठी आवश्यक असणारे साहित्य भेट देण्यात…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७३ लिपिक पदांची भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारालाच प्राधान्य.;अध्यक्ष मनीष दळवी यांची माहीती.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्तीमुळे रिक्त झालेल्या ७३ लिपिक पदांच्या भरतीसाठी सहकार खात्याकडून मान्यता मिळाली असून, सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.…

🛑वर्ल्ड शोटोकान कराटे फेडरेशन इंडिया संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वर्ल्ड शोटोकान कराटे फेडरेशन इंडिया या संस्थेच्या कुडाळ शाखेच्या विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.ही परीक्षा कराटे प्रमुख श्री अशपाक शेख आणि डिग्री ब्लॅक बेल्ट यांनी…

🛑मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी ची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तीवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. घरात घुसून अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी रुपेश घाडीगावकरा याची दिनांक २९/०८/२०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम.व्हि.एस.देशमुख यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने तर्फे ॲड. विवेक भालचंद्र…

🛑नेत्रावती एक्सप्रेसमधून पडून युवकाचा मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. मडगांवच्या दिशेने जात असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसमधून पडून अमित राजभर (३०, उत्तर प्रदेश) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना खारेपाटण रेल्वेस्थानकानजीक रविवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. अमित…

🛑पावसाळी बंदी उठल्यानंतरही मासेमारी थंड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमार नौकांच्या मासेमारीचे पहिले काही दिवस चांगले गेले. मात्र, त्यानंतर समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने अनेक नौका समुद्रात मासेमारीसाठी जावू शकलेल्या नाहीत. ज्या…

You cannot copy content of this page