Category: राजकीय

🛑आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील विविध विकासकामांची भूमिपूजन संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील डिगस इजिमा-४४ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३० लाख, आवळेगाव पाटकरटेंम्ब जरीमरी मंदिर जाणारा रस्ता करणे-०५ लाख तर सिंधुदुर्गनगरी जिल्हा…

🛑खासदार नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त शिवसेना नगरसेवकांनी आश्रमातील मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचे केले वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस एकलव्य न्यास वेताळ बांबर्डे येथील मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आला.यानंतर मुलांना मुलांना…

🛑भाजपचा 45 वा स्थापनादिन वेंगुर्ले तालुक्यातउत्साह आणि जल्लोषात साजरा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी चां आज 45 वा स्थापनादिन हा जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण तालुक्यातील ९३ बुथ वर झेंडावंदन करण्यात आले. प्रत्येक भाजप प्रमुख कार्यकर्त्याच्या घरावर…

🛑दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बाबत,मनसेचे विविध बँकांना पत्र.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे,…

🛑उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 5 एप्रिल…

🛑जुनाबाजार येथील नार्वेकर पाणंद गटार कामाचा शुभारंभ.

◼️माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा पाठपुरावा.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषदेचे भारतीय जनता,पार्टीचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या पाठपुराव्याने जुनाबाजार येथील गटार बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली…

🛑अंमली पदार्थ तस्करी बाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह?;मनसेचा आरोप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दोन दिवसांपूर्वी गोवा नार्कोटिक्स,विभागाने पिंगुळीतील एका तरुणाकडे 25 लाखाचे अंमली पदार्थ सापडल्याने त्याच्यावर कारवाई केली. त्या कारवाई नंतर आता कुडाळ पोलीस अलर्ट झाले आहेत असा आरोप मनसेचे…

🛑भारतीय जनता पार्टी कुडाळ कार्यालय आता झाले महायुती संपर्क कार्यालय..

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी कुडाळ. भारतीय जनता पार्टी कुडाळ कार्यालय आता झाले महायुती संपर्क कार्यालय बनले आहे.तसा बॅनर लावण्यात आला आहे.त्यामुळे गावा, गावातून, येणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा सभ्रमात पडणार…

🛑जनता दरबारातून नितेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली- वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी…

🛑राज्यात डीपिडीसी चा निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रस्थानी.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. डीपिडीसी निधी खर्चात सिंधुदुर्ग,जिल्हा राज्यात ३१ मार्चपूर्वी प्रथम क्रमांकावर असून एकूण २५० कोटींपैकी ९८% निधी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत दिली.…

You cannot copy content of this page