Category: राजकीय

🛑सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई गोवा महामार्ग रोखला.

◼️सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मा.आ.वैभव नाईक व शिवसेना शिष्टमंडळासमवेत घेतली बैठक. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. गेली अकरा वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि महामार्गावर पडलेल्या…

🛑ठाकरे सेनेचे उद्या हुमरमळा येथे रास्तारोको आंदोलन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही.हा रस्ता खड्डेमय झाला आहे.अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. कामे…

🛑महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोजवारा उडालेल्या महसूलमधील घोळ याकडे लक्ष देणार का?;परशुराम उपरकर.

🖋️लोकसंवाद /-कणकवली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आहेत.जिल्ह्यातील महसूल कामकाज पद्धतीचा पुरता बोजवारा उडालेला आहे.मुदत संपल्यानंतर झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील घोळ,कासार्डे मधील अवैध सिलिका उत्खनन,जिल्ह्यातील वाळू माफियांचे वाढते…

🛑भाजपाच्या महिला मोर्चा कुडाळ आयोजित चला मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ आयोजित चला मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री सौ.श्रद्धा खानोलकर यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा…

🛑कबूलयतदार जमीन लवकरच वाटपा साठी उपलब्ध करून देणार महसूलमंत्री श्री चंद्रकांत बावनकुळे यांची घोषणा.

🖋️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली,चौकूळ व गेळे तील कबूलयतदार जमिनी वरील वन विभागाची नोंद लवकरच रद्द करून सदर जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार. आंबोली सरपंच यांनी निवेदन देत गावाची सामाजिक…

🛑महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि.13 ऑगस्ट 2025 रोजी…

🛑उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट.;आमदार निलेश राणे यांच्याजवळ सुपूर्त.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्त करण्यात आले तसेच…

🛑शिवसेना आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत अमर गावकर विजेते तर,उपविजेते राजा सावंत.

◼️शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला शुभारंभ. 🖋️लोकसंवाद /- आचरा. शिवसेनेतर्फे आचरा तिठा येथे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे विजेते ठरले ते अमर गावकर…

🛑भाजपच्या महिला मोर्चा कुडाळ च्या वतीने चला खेळूया मंगळागौर खास कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चा कुडाळ च्या माध्यमातून चला खेळूया मंगळागौर हा खास श्रावणातील पारंपारिक खेळ,फुगडी, उखाणे आणि हळदी कुंकू कार्यक्रम सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी…

🛑मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्या संदर्भात मागणी.

◼️सध्या तरी नविन प्रोग्राम नाही , निधी अभाव अडचण,अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाकडे बोलून दाखवली खंत. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळा ने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी…

You cannot copy content of this page