Category: राजकीय

🛑विशाल परब यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मधील विशाल परब यांचे भाजप मधील निलंबन मंगळवार दि. 19.08.2025 रोजी रद्द करण्यात आले आणि विशाल परब यांची भाजप मध्ये घरवापासी झाली.भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र…

🛑शिवसेना कुडाळ शहराची जम्बो कार्यकारणी तयार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व…

🛑मा.नगरसेवक अबिद नाईक यांच्या सहकार्याने महिलांना देवदर्शन.;प्रभागातील ६० महिला दर्शनासाठी रवाना.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील शिवाजीनगर,जळकेवाडी,परचवाडी या प्रभागातील महिलांना श्रावण सोमवारनिमित्त गैत्री बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते.पावर्षी या भागातील सुमारे ६०…

🛑चेंदवण मध्ये उबाठाला धक्का! माजी सरपंच उत्तरा धुरी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकाऱी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र…

🛑माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. राणे कुटुंबीयांचे कट्टर समर्थक आणि कुडाळ मालवण चे आमदार श्री.निलेश राणे यांचे जवळचे समजले जाणारे तसेच कुडाळ नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक श्री.ओंकार…

🛑भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेला साजेसा देशभक्तीचा गजर वेंगुर्ला तालुक्यात घुमला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वेंगुर्ला तालुका मर्यादित भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन…

🛑शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी श्री.रोहित भोगटे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते श्री.रोहित संजय भोगटे यांची कुडाळ -मालवण चे आमदार श्री.निलेश नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार दिनांक 15.08.2025.रोजी निवड…

🛑वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार,आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी…

🛑स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘न्याय दरबार’.

◼️उपोषण करण्याची नोटीस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीशी साधला संवाद.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत स्वातंत्र्य…

🛑सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी…

You cannot copy content of this page