Category: राजकीय

🛑वेंगुर्ल्याचे नूतन उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचे श्री विशाल परब व सौ.वेदिका परब यांच्याकडून अभिनंदन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सौ. विवेका परब यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी वेंगुर्ला…

🛑अखेर” जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले.

◼️5 फेब्रुवारीला मतदान,7 फेब्रुवारीला मतमोजणी. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली…

🛑कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी निवडणुकीत सुशांत नाईक विजयी.

◼️22वर्षानंतर पुन्हा पारकर – नाईक यांच्या हाती कणकवली सत्तेची चावी.;भाजपचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाच्या निवडण्यासाठी विशेष सभा आज नगराध्यक्ष संदेश…

🛑देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरिकारण करणे कामासाठी 5 लाख निधी मंजूर करण्यात आला. या…

🛑आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू.

◼️जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून…

🛑अखेर तो अडचण निर्माण करणारा लाईटचा पोल नगरसेवक अभिषेक गावडे यांनी बदलला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथिल कु.साहिल सत्यवान सरमळकर यांच्या घरा समोर अडचण निर्माण करणारा महावितरण चा इलेक्ट्रिक पोल अखेर शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून तो पोल कुडाळ नगर पंचायत चे नगरसेवक…

🛑“राणेंना संपवणे शक्य नाही; राणे एक संघ आहेत” – खासदार नारायण राणे.

◼️कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंचा आत्मविश्वासपूर्ण इशारा; ◼️महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे खासदार नारायण राणे आवाहन.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. “राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो.माझ्या विरोधात सर्व करून झाले.मात्र…

🛑नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्याची घेतली बैठक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्याची घेतली बैठक कणकवली शहरामध्ये स्वच्छते बाबत प्रश्न निर्माण झालेला होता,प्रभाग निहाय समस्या जाणून घेऊन कर्मचाऱ्यांनकडून संपूर्ण समस्या जाणून घेऊन त्यावर…

🛑पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

🖋️लोकसंवाद /-कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – रविवार ०४ जानेवारी…

🛑समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !

◼️तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या…

You cannot copy content of this page