Category: राजकीय

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक!सत्ता आणि राजकीय संघर्षाचा होणार फैसला;संपूर्ण देशाचे लागले लक्ष

नवी दिल्ली /-  महाराष्ट्रातील राजकीय आणि सत्ता संघर्षाचा फैसला आज बुधवार दि.२० जुलै रोजी होणार आहे. शिवसेनेत बंडखोरी करणारा शिंदे गट आणि शिवसेना यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार आहे.सर्वोच्च…

लोकसभेतही ‘शिंदेशाही’,’या’ निर्णयामुळे दिल्लीत तयार झाला शिंदे गट,गटनेतेपदी राहुल शेवाळे!

नवी दिल्ली /- शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. शिवसेनेच्या संसदीय पक्षाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली…

कोकणातील गणेशभक्तांसाठी भाजपाची “मोदी एक्सप्रेस” केवळ १०० रुपयांत चाकरमान्यांना जाता येणार कोकणात..

सिंधुदुर्ग /- मुंबई भाजपामार्फत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी विशेष श्री मोदी एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. रविवार २८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. दादर मध्य रेल्वे स्टेशन वरून…

माजी खासदार निलेश राणेंनी आमदार दीपक केसरकर यांना ठणकावले.;जी इज्जत मिळते ती घ्यायला शिका आमच्यावर बोलू नका.

कणकवली /- आमदार दिपक केसरकर यांनी राणे व त्यांच्या कुंटुबियांवर बोलून वातावरण खराब करू नये. शिंदे आणी फडणवीस सरकार मध्ये झालेली आघाडी पाळणे ही तुमची जबाबदारी आहे.तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते…

वेंगुर्ला मनसे ची शिरोडा ग्रामीण रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट.

वेंगुर्ला /- दि 12 जुलै मनसे वेंगुर्ला च्या शिष्टमंडळाने तालुका अध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी डॉक्टर प्रवीण देसाई यांच्याशी चर्चा करण्यात आली. अत्यावश्यक वस्तू…

भाजपचे कुडाळ नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे…

कुडाळ /- शहरात वाढलेल्या खड्ड्याबाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजपाच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी आपण याबाबत लवकरच खड्डे बुजवण्यासाठी…

शिवसेना व शिंदे गटातील वाद भविष्यात नक्कीच मिटेल.;दीपक केसरकर.

सावंतवाडी /- खासदार केंद्र|तील मंत्री नारायण राणेंशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नव्हता ,त्यांनी मातोश्रीवर बोलणे टाळावे त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही.विकासाच्या मुद्दयावर नारायण रणेनशी मी एकमत करायला मी…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची आज मंगळवार १२ जुलै रोजी मासिक सभा..

वेंगुर्ला / –      वेंगुर्ले तालुका शिवसेनेची  मासिक सभा मंगळवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ११ वा. शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.यावेळी आगामी होणाऱ्या जि.प.,पं. स.,…

संदेश पारकर हे कणकवली शहरातील अवैध धंदे जुगारांचा म्होरक्या ५२पत्त्यांतील जोकरला मी किंमत देत नाही.;नगराध्यक्ष नलावडे यांचा घणाघात

कणकवली /- कणकवली शहर मर्यादित समाजविघातक नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरणाबाबत दरोडेखोर लुटारू असे आरोप केले. आरोप करणाऱ्या पुर्वईतिहास मला माहित आहे. पारकर यांनी कर्ज न फेडता कणकवली शहरातील…

महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार?
आज सर्वोच्च न्यायालयात होणार ‘लोकशाही’चा फैसला

मुंबई /- बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असताना राज्यपाल महोदयांना हाताशी धरून घटनाबाह्य पद्धतीने महाराष्ट्रात सत्तारूढ झालेल्यांच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आज, 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश…

You cannot copy content of this page