Category: राजकीय

स्थानिक वस्तूंना मार्केटिंग आणि वितरण व्यवस्थेची गरज कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे.

▪️कुडाळ येथे हस्तकला महोत्सवाचा झाला शुभारंभ.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आपल्याजवळ होणाऱ्या उत्पादित वस्तू या दर्जेदार असतात पण त्याला आवश्यक असणारी मार्केटिंग आणि वितरण व्यवस्था राबवण्यात आम्ही कमी पडतो असे भाजपचे…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून २०१४ नंतरचा बॅकलॉग भरून काढला जात आहे.;माजी खासदार निलेश राणे..

▪️भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत होते त्यावेळी ज्या…

सिंधुदुर्गात येणारी गोवा बनावटी दारू बंद करा अन्यथा महिलांना घेऊन दारूच्या विरोधात रस्त्यावर उतरू..

▪️शिंदे गटाच्या शिवसेना महिला जिल्हाआघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांचा कुडाळ पोलीसांना निवेदन देत दिला ईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित आहेत…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वाधिक डिझेल परतावा द्या.;आ. नितेश राणेंनी मत्स्य विभागाचे सहआयुक्त महेश देवरेंकडे केली मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मच्छीमार व्यावसायिकांना डिझेल परतावापोटी चा निधी येत्या काही दिवसांत शासनाकडे जमा होणार आहे. यातील जास्तीत जास्त निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिझेल परताव्यापोटी द्यावा अशी मागणी आमदार नितेश…

कणकवली – नांदगाव येथे होणार भव्य मार्केट यार्ड..

▪️आ. नितेश राणेयांनी मागणी करताच तात्काळ प्रस्ताव देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे उपसचिवाना आदेश.. . ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्ड ची…

भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या प्रयत्नाने विकास कामांवरील स्थगिती उठली..

▪️स्थगिती उठविल्या बद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निलेश राणे यांनी मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडी सरकारने कुडाळ व मालवण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थगिती आणलेल्या विकास कामांवरील स्थगिती…

अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व पाठीशी असल्याने पक्ष लोकाभिमुख काम करेल.;जिल्हाध्यक्ष अबिद नाईक.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शरद पवार हे आपले दैवत असले तरी अजित पवार यांनी सत्तेत गेल्याशिवाय जनतेची कामे होणार नाहीत ही भूमिका घेत निर्णय जाहीर केला.या निर्णयाला आपण बांधील राहिलो.अजित पवार…

पुरात वाहून मृत्यू झालेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांचे आ.वैभव नाईक यांनी केले सांत्वन..

▪️महादेवाचे केरवडे येथील जखमी वायरमन धनंजय फाले यांच्या घरी दिली भेट.. ▪️वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन… ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गुरे चारण्यासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील शिवापूर-कोटीवाडी येथील तुकाराम…

रुपेश राऊळ यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावी.;राजन पोकळे.

▪️कुठल्याही शाळेतून पुस्तकांची तक्रार नाही.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. समग्र शिक्षा अंतर्गत शासन अनुदानित व जिल्हा परिषद शाळांना इ. 1 ली ते 8वी च्या विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी वितरीत…

नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून द्या.;ना.महाजन यांची ना.रवींद्र चव्हाण आम.नितेश राणे यांच्या जवळ मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत ” साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भाजपाचे नेते आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी ग्रामविकास…

You cannot copy content of this page