🛑कोकणातील लोकसभा निवडणुकीत महायुतिच्या जागावाटपात शिवसेनेला ३ राष्ट्रवादीला १ भाजपला १ ?
✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज ,समील जळवी. कोकण पट्ट्यातील प्रमुख अशा विभागात ठाणे शहर,कल्याण ग्रामीण, पालघर, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण पाच लोकसभा मतदार संघाचे महायुती कडून जागा वाटप झाले असून…
