Category: राजकीय

🛑भाजपच्या वतीने वेंगुर्ले येथे १४ ऑगस्ट ला शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय स्वातंत्र्याचा जागर करताना विद्यार्थ्यांच्या तनामनात देशभक्ती सदैव जागृत रहावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीमे अंतर्गत भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्या वतीने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश…

🛑संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या ११ ऑगस्टला सभा..

▪️संविधार जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांची माहीती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संविधान बदलणार असा अपप्रचार करून दिशाभूल करणाऱ्या व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी आणि संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी कणकवलीत ११ ऑगस्टला रोजी १० वाजता…

🛑क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली..

▪️वेंगुर्ले तालुका निरीक्षक तथा मा.नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजु परब यांच्या हस्ते ध्वजारोहण.._* ✍🏼लोकसंवाद. /- वेंगुर्ला. भाजपा च्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ” हर घर तिरंगा…

🛑भाजपा च्या ” हर घर तिरंगा ” सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड.

*_▪️भाजपातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात घरोघरी तिरंगा ; जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार…

🛑कुडाळ शहरातील साळुंके कुटुंबीयाना माजी खासदार डॉक्टर निलेश राणेंकडून तातडीची १ लाखाची मदत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कुडाळेश्वरवाडी मधील साळुंके कुटुंबीयास माजी खासदार डॉक्टर श्री.निलेश राणे यांच्याकडून उपचारासाठी तातडीची एक लाख रुपयाची मदत साळुंके कुटुंबियांना करण्यात आली.यावेळी उपस्थित भाजप नगरसेवक अभिषेक गावडे,माजी…

🛑कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या पक्षनिरीक्षक श्री.दीपक वेतकर,श्री.बाळा चिंदरकर यांच्या उपस्थितीत विभागवार बैठकांचा सपाटा सुरू.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना कुडाळ तालुक्याची बैठक पक्षनिरीक्षक श्री.दीपक वेतकर,श्री.बाळा चिंदरकर यांच्या उपस्थितीत दि.07/08/2024 रोजी तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या बैठका यशस्वी करण्यासाठी शिवसेना पक्षातील तालुका संघटक,विभागप्रमुख,शाखाप्रमुख,…

🛑बांबूळी येथे उपचाराला जाण्यासाठी 2 पेशंट असतील तरच 108 रुग्णवाहिका देण्याचा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार..

▪️आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डीनेटरला खडसावले.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबूळी येथे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास…

🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अदयाप वर्कऑर्डर नाही..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ८ मार्च २०२४ रोजी ऑनलाईन भूमिपूजन केलेल्या कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीवरील दुकानवाड पुलाच्या कामाची वर्कऑर्डर अद्याप पर्यंत झालेली नाही. भूमिपूजनाला…

🛑मुलांनी कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाकडे वळावे.;आमदार ॲड. निरंजन डावखरे.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याला…

🛑 दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून चरठा येथील बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील गांव मौजे चराठे येथील शेतकरी श्री. यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचे रहाते घर अतिवृष्टीमुळे घराची भित कोसळून स्वतः श्री. यशवंत बिर्जे व त्यांच्या…

You cannot copy content of this page