🛑ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांची संपत्ती ९ कोटी ५५ लाख..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची तसेच पत्नी व मुलांची मिळून एकूण संपत्ती ९ कोटी ५५…
