🛑सिंधुदुर्गात मंत्री दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक,आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा लागली पणाला.
✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी सिंधुदूर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली हे तीन विधानसभा मतदारसंघ येत असून या सर्व मतदारसंघात यंदा मात्र मोठी उलथापालथ आहे. या तिन्ही मतदारसंघात शिक्षण मंत्री…
