Category: बातम्या

🛑राजू मसुरकर यांच्याकडून सावंतवाडी शहरात लोखंडी बांबू सारखी शिडी तिरडीची उपलब्ध.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कुठलाही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास सावंतवाडी शहरामध्ये निधन झाल्यानंतर स्मशानभूमी मध्ये नेताना बांबूची आवश्यकता असते परंतु बऱ्याच ठिकाणी बांबू उपलब्ध न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि…

🛑बीएसएनएल सेवा सुरळीत करा अन्यथा युवासेनेचा मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा ईशारा.;मंदार शिरसाट.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून खंडित झाला आहे.याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्यात येणार…

🛑राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले कॅबिनेट मंत्री ना.नितेश राणेंचे स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- खारेपाटण. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथे ना. नितेश राणे यांचे स्वागत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक व कणकवली विधानसभा मतदारसंघ चे अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर यांच्या वतीने…

🛑मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात खारेपाटण येथे ऐतिहासीक महा स्वागत.!जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भव्यदिव्य स्वागत पाहून मंत्री नितेश राणे झाले भावूक.

▪️जेसीबी 51,क्रेन 2 च्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावर केली पुष्पवृष्टी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. तब्बल ५१ जेसीबी आणि २ क्रेन च्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत राज्याचे मत्स्य व…

🛑जिल्हा बँक व राज्य सरकार यांच्या मधील दुवा म्हणून मी काम करणार.;मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे.

▪️विकासाच्या संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संवाद असणे गरजेचे. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आपल्या प्रेमाने, विश्वासाने जी जबाबदारी आपण माझ्यावर दिली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही संकल्प समोर आहेत, काही अपेक्षा आहेत…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आकेरी भुईकोट येथे मार्गदर्शक फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील आकेरी भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गावर आज रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी मार्गदर्शक फलक लावण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले…

🛑राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर,देवेंद्र फडणवीस गृह,ऊर्जा,विधी आणि न्याय,एकनाथ शिंदे नगरविकास,गृहनिर्माण अजित पवार अर्थ.

▪️सिंधुदुर्गात नितेश राणे यांना मत्स्य आणि बदरे रत्नागिरीत उदय सामंत यांना उद्योग व मराठी भाषा तर,योगेश कदम यांना गृहराज्य शहर. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. कॅबिनेट मंत्री. 1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल 2.राधाकृष्ण…

🛑टी 20 क्रिकेट स्पर्धेसाठी 24 रोजी सावंतवाडीत निवड चाचणी..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित T20 क्रिकेट स्पर्धेत भाग घेणेसाठी मुलांचा लेदर बॉल क्रिकेट संघ निवड सावंतवाडी जिमखाना मैदानावर मंगळवार 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता…

🛑हिर्लोक आंबेडकरनगर येथील वादग्रस्त घरास अंधश्रध्दा निर्मूलन समितीची भेट व जनजागृती,कुडाळ पोलिस ठाण्याचा पुढाकार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काही दिवसापूर्वी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरनगर येथे एका वादग्रस्त घरात अघोरी कृत्य व नरसंहार बळीसारखा प्रकार घडण्यापूर्वीच गावातील काही जागृत ग्रामस्थ व कुडाळ पोलिसांच्या दक्षतेमुळे वेळीच सदर…

🛑पिंगुळी येथील लोककलाकार गणपत मसगे याना राजस्थान सरकारचा पुरस्कार जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ठाकर आदिवासी कलाक्षेत्रातील कळसूत्री बाहुल्या व चित्रकथी या कलाप्रकारात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना राजस्थान सरकार व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक उदयपूर यांच्याकडून दिला…

You cannot copy content of this page