Category: बातम्या

🛑वेंगुर्ला उभादांडा येथील गणपती चा वार्षिक जत्रौत्सव १६ फेब्रुवारी रोजी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील श्री.गणपतीचा वार्षिक जत्रौत्सव रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.यानिमित्त रात्रौ कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे (कै.बाबी कलिगण) नाटक होणार आहे.तरी भाविकांनी याचा लाभ…

🛑एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत सर्व योजनांमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना संपूर्ण थकित कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा योजना…

🛑राजन साळवींच्या राजीनाम्यावर विनायक राऊतांची टीका.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. यामुळे उद्धव…

🛑सागरी जलदी झोनमुळे जिल्ह्याला सापत्न वागणूक.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. ड्रोनचा कॅमेरा १० ते ३० वावापर्यंतच्या अंतरात मासेमारी करणाऱ्या नौका टिपत आहे. अशा नौकामालकांवर दंडात्मक कारवाई होते. मासेमारीसाठी सागरी जलधीक्षेत्राचे झोन तयार केले आहेत. त्या झोनमुळे रायगड…

🛑रोहयो योजनेत मोठी अनियमितता १ लाख विहिरींना मंजुरी.;केंद्र सरकारकडून कानउघाडणी.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. रोहयो योजनेतील सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये संतुलन न ठेवता या योजनेतील चार हजार कोटींपैकी जवळपास ४५ टक्के निधी केवळ विहिरी खोदण्यासाठी वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात…

🛑पिंगुळी रेल्वे ब्रिज नजीक मोटरसायकल व आयशर टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात नेरूर येथील हरेश नेरूरकरचा मृत्यू.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजिक बुधवारी दुपारी ३-४५ वाजताच्या सुमारास दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हरेश संतोष नेरूरकर (वय १९, रा.नेरूर…

🛑दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार सन 2024-25 पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाद्वारे आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार…

🛑पडेल मंडल मधील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये केला प्रवेश.

▪️मंत्री नितेश राणे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश.. *✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या धडाकेबाज…

🛑श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी एसटीच्या १०० बस गाड्या जादा सोडणार.;श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना.

▪️पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी कुणकेश्वर भक्तांना ये – जा करण्यासाठी किमान शंभर एसटी बस गाड्यांची व्यवस्था करा. कुणकेश्वर भक्तांना…

You missed

You cannot copy content of this page