🛑विकसित भारताचा अमृतकाळ सेवा,सुशासन,गरीब कल्याणाची ११ वर्षे संकल्प ते सिद्धी सावंतवाडी शहर मंडल कार्यशाळा संपन्न.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. विकासाचा संकल्प,जनसामान्यांशी संवाद आणि माहितीपर अनावरण! भारतीय जनता पार्टी, सावंतवाडी शहर मंडल यांच्या वतीने नुकतीच संकल्प ते सिद्धी मंडळ कार्यशाळा आज मँगो 1 हॉल बाजारपेठ या ठिकाणी…
🛑शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त महिला सेनेच्या वतीने मालवण मधील अनाथ मुलींच्या वसतिगृहाला जीवनावश्यक साहित्य भेट.
🖋️लोकसंवाद /- मालवण. शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस काल सगळीकडे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.शिवसेना मुख्य नेते मान.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख…
🛑तिलारी कालव्यात महिलेचा मृतदेह सापडला.
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती.सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती.…
🛑मालवणमधील निकृष्ट कामाची चौकशी होणार.;गणेश वाईरकर.
🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण बंदरजेटी येथे सुमारे १.३५ कोटी खर्चून जे काम करण्यात आले. ते ठेकेदार आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे पहिल्याच पावसात वाहून गेलेले दिसून आले. या कामाची चौकशी…
🛑सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी श्री. वारंग यांना…
🛑महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट.;प्रसाद गावडे.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.…
