Category: बातम्या

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथे रक्तदान करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

◼️५५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या ५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ” *रक्तदान…

🛑दिल्ली विमानतळावर लँड होताच एअर इंडियाच्या विमानाला लागली आग;प्रवासी उतरत असतानाच विमानाने घेतला पेट.

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. गेल्या महिन्याभरापासून एअर इंडिया सातत्यानं चर्चेत आहेत. एअर इंडियाच्या सेवेचा फटका प्रवाशांना सातत्यानं बसत आहे. काल एअर इंडियाचं विमान मुंबईत धावपट्टीवरुन घसरलं. विमानाचे तीन टायर फुटले.…

🛑पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारणार भजन सदन पालकमंत्री नितेश राणे.

◼️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भजनी कलाकार संस्थेच्या वतीने जी भजन…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

🛑महावितरण च्या बेजबाबदार कारभारामुळे वेंगुर्ला कॅम्प येथे गाभण गाईचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला कॅम्प शासकीय गोदामाच्या पाठीमागे लाईटच्या तारा खाली पडल्या होत्या रात्री तीन वाजल्यापासून सदर भागात लाईट पुरवठा खंडित होता पण विद्युत तारा मधून विद्युत पुरवठा चालू होता…

🛑पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. भारतीय कृषी विमा कंपनी यांनी हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना 2024-25 अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…

🛑पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. सणासुदीच्या दिवसांत…

🛑मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष – गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आर्थिक दृष्टया गरजू रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांवर उपचार मिळणेकरीता मा. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्षप्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत…

🛑प्रत्येक कलाकाराने सभासद होऊन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा.;संतोष कानडे.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. भजनी कलाकारांना न्याय मिळणे तसेच भजन कला अधिक संपन्न व्हावी, वारसा टिकून रहावा यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. भजन कलाकारांना शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यात…

You cannot copy content of this page