Category: बातम्या

🛑सत्यवान रेडकर सरांचे कुडाळ तसेच देवगड मध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. बांव ग्रामोन्नती मंडळ, मुंबई मार्फत सोमवार १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता, जि.प.पू.प्रा. शाळा बांव, ता. कुडाळ मध्ये तसेच सिंधुदुर्ग प्रबोधिनी मार्फत बुधवार, ३ सप्टेंबर २०२५…

🛑विजेचा शॉक लागून झाराप मध्ये गिरण मालक कुडाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. झाराप शिरोडकर वाडी येथे आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास देवासाठी फुले काढ़ात असताना गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर यांना राहणार शिरोडकरवाडी (वय ६०) विजेचा जबर शॉक लागल्याने…

🛑गुटखा बाळगल्या प्रकरणी एकाची जमिनावर मुक्तता.;ॲड. विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा बाळगुन होलसेल विक्रीता आरोपी निलेश प्रकाश कांबळी याची दिनांक २८/०८/२०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्री.डॉ.सु.मा.देशपांडे यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने तर्फे ॲड.…

🛑“पवनार ते पत्रादेवी” अखेर..शक्तीपीठ महामार्गास मान्यता.;भुसंपादनला प्रशासकिय मान्यता.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि.सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस मान्यता व भूसंपादनाकरीता प्रशासकीय मान्यता* *२४.०६.२०२५ रोजीच्या…

🛑आमदार दीपक केसरकर यांच्याकडून दीड दिवसांच्या गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माजी शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक कुंडांमध्ये करण्यात आले.…

🛑वेंगुर्ला येथील गवळीवाडा जमीन प्रश्न मार्गी लागला; आमदार केसरकर यांचा सत्कार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. ​वेंगुर्ला येथील गवळीवाडा येथील जमिनी आता लवकरच वहिवाटदारांच्या नावावर होणार आहेत, असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष सहकार्य केले…

🛑कुडाळ मध्ये दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून, घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापन झालेल्या श्री गणेश…

🛑वेंगुर्ल्यात विशाल परब यांचा झंझावती दौरा घरघुती गणपतींचे घेतले दर्शन..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून घरोघरी गणरायाचे पूजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी…

🛑महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन…

🛑गणेशोत्सव स्वागतार्थ रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पर्यावरणपूरक उपक्रम.;कापडी पिशव्यांचे वाटप करून ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकजागृती यांचेही उत्तम माध्यम ठरू शकतो, याचे प्रत्यंतर रोटरी क्लब ऑफ कुडाळने दिले. दिनांक 26 ऑगस्ट…

You cannot copy content of this page