🛑शाह दावल मलिक दर्गाह येथे ०४ सप्टेंबर रोजी फ्रेण्ड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शाह दावल मलिक दर्गाह येथे ०४ सप्टेंबर रोजी फ्रेण्ड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण…
