🛑रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्बी हंगाममध्ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्लक असल्याकारणाने…
