Category: वेंगुर्ले

🛑वेंगुर्ले कॅम्प येथिल काथ्या कॉयर औद्योगिक संस्था येथे जागतिक नारळ दिन् कार्यक्रम साजरा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ लागवडीस योग्य असे क्षेत्र आहे.जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवर नारळ लागवड झालेली आहे.मात्र अजूनही शेतकरी व्यापारी दृष्टिकोन ठेवून नारळाची मशागत करतानादिसत नाहीत.नारळ पीक हे शाश्वत…

🛑जगप्रसिद्ध आरवली श्री देव वेतोबाला श्रावण सोमवार दिनी बेलपत्रांचा अंगरखा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. केळ्यांच्या घडांच्या नवसाला पावणारा अशी ख्याती पावलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाला आज सोमवारी श्रावण सोमवारचे औचित्य साधून बेलपत्रांचा अंगरखा घालण्यात आला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी…

🛑खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. ए.पी. बांदेकर यांच्या हस्ते सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुले गटात तालुक्यात प्रथम आलेल्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. ए.पी. बांदेकर यांच्या…

🛑शिरोडा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सिद्धेश उर्फ भाई परब यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सिद्धेश उर्फ भाई परब यांची एकमताने निवड करण्यात आहे आहे.शिरोडा ग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड…

🛑वेंगुर्ले दाभोली येथे दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील दाभोली येथे शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे १४ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते…

🛑वेंगुर्ले तालुका एस.टी. कामगार संघटना अध्यक्षपदी संजय गावडे यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. उद्धव ठाकरे शिवसेना ही कामगारांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी आहे. आज एस.टी.ला खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांची गरज असून एस.टी.चे – कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, समस्या आपण संघटनेच्या माध्यमातून…

🛑आगामी सिनेट निवडणूक कोकणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली.;लखमराजे भोसले..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आगामी होणाऱ्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी व अन्य पदाधिकारी यांची संयुक्त बैठक…

मुल्यमापन करत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीची परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीने परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले व विविध स्व छता विषयाक उपक्रम पाहणी केली.स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत परुळेबाजार ग्रा.प.सह…

बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत वेंगुर्ले पोलिस स्टेशनची केंद्रीय समितीकडून पाहणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत देशातून 10 अव्वल पोलीस स्टेशन निवडण्यात येणार असून त्याअंतर्गत वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे परीक्षण सुरू असून आज केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील…

गांजासह महिलेला रंगेहाथ पकडले .;वेंगुर्ले पोलिसांची धडक कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 20 हजार रुपये किंमतीच्या 636 ग्रॅम वजनाच्या गांजासह वैशाली प्रकाश आसोलकर (वय 35, रा. रेडी, सुकळभाटवाडी, ता वेंगुर्ले) या महिलेला…

You cannot copy content of this page