Category: वेंगुर्ले

🛑तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मठ नं १ शाळेचे यश..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. ५२ व्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ६ वी ते ८ वी प्राथमिक गटातील विज्ञान प्रतिकृती मध्ये कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम…

🛑शिरोडा – वेळागरवाडीच्या मालिनी अमरे ठरल्या मिस महाराष्ट्र उपविजेत्या..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे पुणे–आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत उपविजेता पदावर नाव कोरले.सदर स्पर्धा सई तापकीर द रॉयल…

🛑शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

▪️यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी…

🛑जागतिक दिंव्यांग दिनाचे औचित्य साधून भाजप वेंगुर्लेच्या वतीने जन्मजात दृष्ट्रीहीन असुनही संगीत विशारद पदवी प्राप्त सचिन पालव यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत…

🛑हॅकेथॉन उत्सव स्पर्धेत मठ नं १ शाळेला यश.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कम्प्युटर सायन्स (CS) हॅकेथॉन उत्सव (प्लग) २०२४-२५ स्पर्धेमध्ये कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चा जिल्ह्यात तृतीय क्रमांक आला. एलएफइ, कोड इन्हान्स लर्निंग,…

🛑वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला . भारतीय जनता पार्टीची विचारसरणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान…

🛑मायभूमी प्रतिष्ठान सावंतवाडीची निर्मिती 63 वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्यस्पर्धा.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. येथे 63 वी महाराष्ट्र राज्य मराठी औशी मराठी नाट्य स्पर्धा 2024 – 25 सुरू आहे. या नाट्य स्पर्धेत आज मायभूमी प्रतिष्ठान, सावंतवाडी निर्मित देशाभिमान जागविणारे दोन अंकी…

🛑वेंगुर्लेत भाजप च्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आरवली मध्ये वेतोबा जत्रोस्तवाच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार..

▪️प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी,भाजपा – सिंधुदुर्ग. ▪️वेंगुर्ले तालुका सदस्य नोंदणी अभियान संयोजक पदी प्रशांत खानोलकर यांची निवड.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतातील सर्वात मोठी राजकीय…

🛑 आरवली येथील श्री.देव वेतोबाचा दोन डिसेंबरला जत्रोत्सव..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आरवली येथील श्री. वेतोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामान…

🛑वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत सुरु केलेले घोडेबाव गार्डन येथील स्नॅक्स सेंटर थोड्यास दिवसात बंद.;ॲड. मनीष सातार्डेकर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत मोठा गाजावाजा करुन कॅम्प घोडबाव गार्डन येथे स्नॅक्स सेंटर सुरु करण्यात आले होते परंतु सदरचे स्नॅक्स सेंटर थोड्याच दिवसात बंद पडले ते अद्यापपर्यंत सुरु…

You cannot copy content of this page