Category: वेंगुर्ले

🛑भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’ सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ 17 सप्टेंबर ते…

🛑वेंगुर्लेत भाजपाच्यावतीने वारकरी संप्रदायातील मंडळींना भजन साहित्याचे वाटप.

◼️परिवर्तिनी एकादशीचे औचित्य साधुन मृदुंग व टाळ भेट देऊन अध्यात्मिक सेवेची सलगी. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने वारकरी संप्रदायातील भक्तांना भजनासाठी आवश्यक असणारे साहित्य भेट देण्यात…

🛑वेंगुर्ल्यात विशाल परब यांचा झंझावती दौरा घरघुती गणपतींचे घेतले दर्शन..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून घरोघरी गणरायाचे पूजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुकीत शत प्रतिशत भाजपचा झेंडा फडकेल.;विशाल परब.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा हा महासागर आहे.आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो,यातून भाजपची ताकद दिसून येते.आगामी कालावधीत होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने…

🛑जुगार अड्ड्यावर स्वतः राणे यांना धाड घालावी लागणे हे मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री नितेश राणे यांचेच अपयश.;सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे मटका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांचे अपयश म्हणजेच पर्यायाने गृहखात्याचे अपयश अधोरेखित केले.गृहखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात…

🛑माजी सैनिकांनी मानले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांचे आभार !!!

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत आयोजित निवृत्त सैनिक सन्मान समारंभात झालेल्या गौरवाबद्दल माजी सैनिकांनी भाजपा सिंधुदुर्गचे मनःपूर्वक आभार मानले. सोहळ्यात झालेल्या सन्मानामुळे समाजात अभिमान आणि…

🛑वेंगुर्ल्यात निवृत्त १८ माजी सैनिकां सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न.

◼️“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशरक्षकांचा शौर्यगौरव,मान्यवरांची उपस्थिती. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. “हर घर तिरंगा” अभियान आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्लेत निवृत्त सैनिक सन्मान समारंभ दि. १५ ऑगस्ट २०२५…

🛑वेंगुर्लेत ‘ऑपरेशन सिंदूर’ पदयात्रेत उत्साहाचा जल्लोष,वेंगुर्ले शहरात तिरंगा पदयात्रेने देशभक्तीमय वातावरण.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी च्यावतीने वेंगुर्लेत ‘ऑपरेशन सिंदूर’ पदयात्रा उत्साहात पार पडली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे औचित्य साधत आयोजित या रॅलीने वेंगुर्ले शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. पदयात्रेचा…

🛑केंद्रशाळा मठ नं १ येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा श्री स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे माजी विद्यार्थी आणि शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर,…

🛑भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेला साजेसा देशभक्तीचा गजर वेंगुर्ला तालुक्यात घुमला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वेंगुर्ला तालुका मर्यादित भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन…

You cannot copy content of this page