Category: सावंतवाडी

गोव्यातून गुजरातकडे जाणारी साडे-अकरा लाखाची दारू बांदा येथे जप्त..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. गोव्यातून गुजरातकडे होणाऱ्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली. या कारवाईत ११ लाख ६५ हजार ३९५ रुपयांच्या दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे…

रेल्वेच्या धडकेत तीन गवे ठार, माडुरा येथील घटना..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. कोकण रेल्वे मार्गावर मडुरा काळा आंब्याजवळ पहाटेच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलदगती रेल्वेची धडक बसून तीन गवे ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. मंगळवारी पहाटे गोव्याहून…

भोसले स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो’ उत्साहात,रंगांच्या दुनियेत मुले झाली दंग..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘लर्न अँड ग्रो’ ही स्पर्धा आज मोठ्या उत्साहात पार पडली. फिंगरप्रिंट कलरिंग व क्ले मॉडेलिंग अशा दोन गटात घेण्यात आलेल्या…

बिबट्या वाघाने अगांवर उडी मारल्याने शेतकरी जखमी.;चौकुळ येथिल धक्कादायक घटना..

✍🏼लोकसंवाद /-आंबोली. चौकुळ येथील रामचंद्र उर्फ भाऊ जाधव यांच्यावर घराच्या मागे ५० मीटरवर म्हैशी बघायला गेले असताना बिबट्या वाघाने उडी मारली त्यामुळे भाऊ जाधव यांनी उडी मारल्याने डोक्याला जखम झाली.…

बांदा गवळीटेंब वाडी येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…

✍🏼लोकसंवाद /- बांदा बांदा शहरातील गवळीटेम्ब येथील शिवराम धोंडीराम चव्हाण (वय २४) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही…

सावंतवाडी शहरात ठीक ठिकाणी,विशाल परब यांच्याकडुन बसविण्यात आले बहिर्वक्र आरसे.; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अपघात टाळण्यासाठी सावंतवाडी शहरात केलेला बहिर्वक्र आरसे बसून विशाल सेवा फाउंडेशन कडून शहरात राबविण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब…

सावंतवाडीतील युवकाचे उपचारादरम्यान निधन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील सालईवाडा भागात राहणाऱ्या युवकाचे दुर्धर आजाराने निधन झाले. सिल्वेस्टर सॅबी राॅड्रीक्स (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र…

पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा होणार आंबोलीत.;मंत्री दिपक केसरकर यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आपण पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा आंबोली गेले येथे मंजूर केली आहे लवकरच या कामाला सुरुवात…

जिल्हास्तरीय ‘शिव चरित्र ‘ स्पर्धेमध्ये मृण्मय शिरोडकर याचे यश.;गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मृण्मय शिरोडकरचा गौरव..

लोकसंवाद /- सावंतवाडी. शिव संस्कार संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘ शिव चरित्र ‘ स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी गटातून ८१ % गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल गोवा…

भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार..

✍🏼सावंतवाडी /- लोकसंवाद . सावंतवाडी येथील शिवसंस्कार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षीसे मिळवली. यामध्ये सातवीतील गंधार प्रदीप जोशी याने प्रथम,…

You cannot copy content of this page