Category: सावंतवाडी

🛑सरमळे देऊळवाडी रस्ता डांबरीकरणाचा जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील सरमळे देऊळवाडी रस्त्याचे अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख निधी मंजूर…

🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा…

🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) हिवाळी सत्र निकाल जाहीर..

▪️२८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ५० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल…

🛑रोणापाल येथील युवकाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल -आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास…

🛑आंबोली घाटात खोल दरीत पहाटेच्या वेळी ट्रक कोसळला,पोलीस घटनास्थळी दाखल ट्रक चालक जखमी..

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. आंबोली येथील घाटात आयशर वाहतूक करणाऱ्या ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात…

🛑साक्षी रामदुरकर हिची राष्ट्रीय स्तरावर सलग दुस-या वर्षी चौदा वर्षे वयोगटात निवड..

✍🏼लोकसंवाद/- सावंतवाडी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा कॅरम असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विदयमाने वसमत, हिंगोली येथे शालेय राज्यस्तरीय…

🛑फोटोबाजी फेम गजानन राणेंनी परशुराम उपरकर यांचा इतिहास जाणून घ्यावा.;अभय देसाई.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. काल मनसेच्या स्वयंघोषित पक्ष निरीक्षकांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात संघर्ष योद्धा म्हणून परिचित सर्व सामान्य जनतेच्या मनातील व्यक्तिमत्व असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर…

🛑उपरकरांनी पक्ष सोडला,बॅनरवर माझी मनसैनिक लिहीण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही;संदीप दळवीं.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. परशुराम उपरकर यांनी जर पक्ष सोडला तर आता शहरात लावण्यात आलेले बॅनरवर माझी मनसैनिक लिहीण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. जर आमच्या नावाने त्यांचं दुकान चालत असेल तर…

🛑अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे नेमळे एकाचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे नेमळे येथे एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रीज परिसरात कलयामलया मंदिराच्या परिसरात घडली. याबाबत…

🛑बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दारुसह गाडी मिळून साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त.

▪️राज्य उत्पादन विभागाची कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शाखेने बीड येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन लाखाच्या दारुसह साडेपाच लाखाची गाडी…

You cannot copy content of this page