🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटोमध्ये निवड….
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटो या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल…
