Category: सावंतवाडी

🛑सावंतवाडी न.पा.च्या नवनिर्वाचित सभापती सौ.मोहिनी मडगांवकर यांना सौ. वेदिका परबांनी दिल्या शुभेच्छा.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपालिकेच्या उद्यान व पर्यटन समितीच्या सभापतीपदी सौ. मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सौ. वेदिका परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…

🛑सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीपदी सुधीर आडीवरेकर.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड झाली असून शिवसेना, काँग्रेस, उबाठाच्या नगरसेवकांना सदस्यपदी संधी मिळाली आहे.तसेच समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी उपनगराध्यक्ष अॅड अनिल…

🛑प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या लेकीचा वैद्यकीय क्षेत्रात मानाचा टप्पा.

◼️सलोनी सुहासी चव्हाण एमबीबीएस उत्तीर्ण.;दीक्षांत सोहळ्यात चव्हाण कुटुंबीयांची उपस्थिती. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लेक सलोनी सुहासी रविंद्र चव्हाण हिने एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून…

🛑तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाचे युवा नेते तथा रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदीप गावडे विजयी झाले आहेत तर ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ यांना…

🛑कोलगावात अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा विजयी तर भाजपचे महेश सारंग पराभूत तर,शिवसेनेच्या प्रणाली टीळवे विजयी.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा हे विजयी झाले आहेत तर, भाजपचे महेश सारंग पराभूत झाले आहेत.त्यामुळे महेश सारंग यांना एक धक्का…

🛑आंबोली जिल्हा परिषद भाजपाकडे पंचायत समिती शिवसेनेकडे तर,विलवडेतून भाजपचे प्रशांत सुकी विजयी.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या शोभा गावडे यांनी विजय मिळवला आहे. तर आंबोली गणातून शिवसेनेचे मायकल डिसोजा तर विलवडे गणातून भाजपचे…

🛑माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात तीन अपक्ष उमेदवार विजयी.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक या विजयी झाले आहेत तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष…

🛑गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी आज सुट्टी जाहीर.;

◾पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग…

🛑अखेर वनविभागाने लावलेल्या त्या सापळ्यात बिबट्या जेरबंद..

✍️लोकसंवाद /- बांदा. कास (दाभाळवाडी) येथे भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मीलीश शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचुन दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला…

🛑30 जानेवारी हुतात्मा दिन हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदरांजली.

✍️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील तालुका भंडारी मंडळाच्या वतीने उदया शनिवार ३१ जानेवारी आणि रविवार १ फेब्रुवारीला भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर हे सामने खेळवले…

You cannot copy content of this page