Category: बांदा

🛑बांदा सटमटवाडी येथे विहिरीत पडला गवारेडा.;वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा सटमटवाडी येथील स्वप्नील पेंडसे यांच्या शेत विहिरात आज पहाटे भला मोठा गवा पडला. पेंडसे यांनी याची कल्पना वनविभागाला दिली असून वनखात्याची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल…

🛑कास येथे संजय भाईप यांच्या काजू बागेमध्ये म्रुत माकड सापडल्याने.

🖋️लोकसंवाद /- बांदा. संध्या वन्य प्राण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.माकडाचे प्रमाण प्रचंड वाढले असुन माकडाकडुन मोठ्याप्रमाणात शेती बागायतीची नूकसानी होत आहे.माकड तापाने गेलीचारवर्षात अनेकाचे म्रुत्यु झाले आहेत.काल संध्याकाळी संजय भाईप…

🛑बाद्यात सव्वातिन लाखाची दारू जप्त..

🖋️लोकसंवाद /-. बांदा. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुना पत्रादेवी बांदा रोड येथे अवैध दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. यात ३ लाख २५ हजार २०० रुपयांची दारू व…

🛑मासे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचे ढोलीत डोके अडकून मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- बांदा. मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके त्या ठिकाणी असलेल्या ढोलीत अडकल्यामुळे इन्सुली- पागावाडी येथील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना वाघाचे ढोल परिसरात घडली.हेपोलीन इनास परेरा (वय ४५,…

🛑बांद्यात युवकाची गळफास लाऊन आत्महत्या.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा – निमजगावाडी येथील कैलास सखाराम सावंत (२७) या युवकाने रात्रीच्या सुमारास बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी पंचनामा केला.…

🛑तेरेखोल नदी पुलावर गोवा बनावटी दारू पकडली.;राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली यांच्या पथकाने तेरेखोल नदी पुलावर आरोसबाग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे.4,14,240/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मा.श्री.…

🛑कविलकाटे गणेश मंदिराजवळील धोकादायक फ्युज बॉक्स नगराध्यक्षांचा पहाणीनंतर आला बदलण्यात..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले…

🛑कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात “माघी गणेश जयंती निमित्ताने चार दिवस भरगच्च कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे येथे १.०२.२०२५.रोजी रोजी “माघी गणेश जयंती ” उत्सव साजरा होत आहे.त्या निमित्ताने चार चार दिवस म्हणजे बुधवार दि. २९ जानेवारी ते १…

🛑पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षा निकाल शंभर टक्के.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शासन स्तरावर होणारी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा चित्रकला विषयासाठी फार आवश्यक आहे. चित्रकला विषयात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाया म्हणून या परीक्षेकडे पाहिले जाते. ॲनिमेशन ,पेंटिंग , जहिरातक्षेत्र त्याचप्रमाणे…

🛑श्रीराम शिरसाट यांना यावर्षीचा व्यापारी महासंघाचा आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांना यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा आदर्श तालुकाध्यक्ष हा पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण 31 जानेवारी रोजी वैभववाडी येथिल…

You cannot copy content of this page