Category: सावंतवाडी

🛑जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांची भेट.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांची नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब…

🛑नेमळे येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे – गावकर कुंभारवाडी येथील गीतेश भिवा राऊळ (३६) याने आजारपणाला कंटाळून घराच्या लाकडी वाशाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास…

🛑सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा गंभीर.;25 जणांचा घेतला चावा..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला असून शासकीय विश्रामगृहाजवळील बांदेकर खानावळ परिसरात एका आक्रमक कुत्र्याने तब्बल वीस ते पंचवीस नागरिकांचा चावा घेतल्याची…

🛑वेंगुर्ले – सावंतवाडी बसमधून अचानक धुराचे लोट आल्याने प्रवासी घाबरले..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी माजगाव येथे भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माजगाव येथील कार्यालयासमोर वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या वेंगुर्ले अणसूरपाल – सावंतवाडी या बसमधून अचानक धुराचे लोट वाहू…

🛑आनंद होडावडेकर यांची जिल्हा न्यायाधीश पदी निवड.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई उच्च न्यायालयाने जलद पदोन्नतीसाठीच्या १० टक्के कोट्यातून जिल्हा न्यायाधीशपदासाठी न्यायिक अधिकाऱ्यांची निवड केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामळेवीर (ता. कुडाळ) येथील…

🛑भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत ‘फार्मा अन्वेषण २०२६’चे आयोजन..

◼️पीसीआयतर्फे शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्र एकत्र आणणारा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ…

🛑सावंतवाडीत घे भरारी फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा महिलांचा सन्मान.;दशावतारी नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘घे भरारी फाऊंडेशन’, सावंतवाडीने येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ, झटपट…

🛑सावंतवाडीत जिल्हा महिला व बालविकास तर्फे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रम.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत अभय केंद्र सावंतवाडी या कार्यालयातर्फे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..ज्यामध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती.सदर…

🛑महिलांचा प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे: आर के सावंत.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या जीवनात आणि समाजात तर खऱ्या अर्थाने परिवर्तन…

🛑मळेवाड येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात अपघात.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड प्राथमिक शाळेजवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित्त जाणारा दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात…

You cannot copy content of this page