🛑सिंधुदुर्गात महायुतीचा ‘फायनल फॉर्म्युला’ ठरला.
◼️भाजप ३१, तर शिवसेना १९ जागांवर लढणार! 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महायुतीचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून याबाबतची माहिती खासदार नारायण राणे यांच्याकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी भाजपला…
