Category: सिंधुदुर्ग

🛑”महाराजस्व अभियान” निमित्त नागरिकांना महसुल विभागाच्या योजनांची जनजागृती.

◼️कणकवली मंडळ अधिकारी कार्यालयात उपक्रमाचे आयोजन नागरिकांनी व्यक्त केले समाधान. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. महसूल दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात महसूल सप्ताह राबवण्यात येत आहे.यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.4 ऑगस्ट रोजी…

🛑कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी घरोघरी जात करत आहेत ‘स्वच्छ कलमठ संकल्प’ प्रचार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कलमठ गावात कचरा संकलन नव्या नियमात १ ऑगस्ट पासून करण्यात येत आहे.त्यानुसार कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कचरा व्यवस्थापन पत्रक वाटप करण्यात आली.…

🛑कोकणावर अवलंबून सरकार!पुढारी बरे,लोक रसाळ फणसासारखे रम्य पर्यटन,” मग निक्की नक्की खटकतं कोण?योजना की नेते?.;अमित वेंगुर्लेकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. याआधी फक्त कालनिर्णय दिनदर्शिका सर्वसामान्य जनतेला माहीत होती,त्यात संतूर साबण,आणि मुंबईची मिठाई म्हणजे म्हातारीचे केस,,मग अचानक रेल्वे सुरू झाली.लालपरी मधून प्रवास करणारे अती अल्प दरात सुमारे साडेपाचचे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा खेळीमेळीत संपन्न.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग या नोंदणीकृत महासंघाची मासिक सभा महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न रविवार दिनांक…

🛑चिंदर बाजार ते आचरा रस्ता खड्डेमय अपघात होण्याची शक्यता.;तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी.

🖋️लोकसंवाद /- आचरा. कणकवली आचरा या मुख्य रस्त्यावरील चिंदर बाजार ते आचरा दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना समजत नाही…

🛑आमदार निलेश राणे यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जाहिर.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा…

🛑पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाड वैद्य यशवंत मेस्त्री यांचे निधन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य श्री.यशवंत पांडुरंग मेस्त्री, (पांग्रड )यांचे काल शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी नुकतेच दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय…

🛑सिंधुदुर्ग जिल्यातील माझी सैनिक व सैनिक पत्नी व परिवार यांचा बटालियन चा 257वा स्थापना दिवस खेळीमेळी उस्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय सैन्य दलातील 257 वर्ष पूर्ण झालेल्या 2nd मराठा (काली पांचवी ) या बटालियन चा 257 वा स्थापना दिवस बटालियनचे सिंधुदुर्ग जिल्यातील माझी सैनिक व सैनिक पत्नी…

🛑बांदिवडे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य.;शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत.

◼️शिवसेना बांदिवडे गावभेट कार्यक्रम संपन्न. 🖋️लोकसंवाद /-आचरा अर्जुन बापर्डेकर बांदिवडे गावच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध असून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या भागातील विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही…

🛑मोरे बंदूक साहित्य,बंदूक तसंच गवा रेडा व सांबार शिंग छापा प्रकरणी पोलीस कोठडी फेटाळली.

◼️अ‍ॅड.विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद. 🖋️लोकसंवाद /-  समिल जळवी, कुडाळ. मोरे गावातील बंदूक कारखान्यावर छापा प्रकरणी विना परवाना कारखाना बंदूक बनवण्याचा साहित्य व गवा व सांबराची शिंगे ताब्यात मिळाल्या प्रकरणी…

You cannot copy content of this page