🛑ग्रामपंचायत सदस्या सौ. राजश्री नाईक यांच्या सौजन्याने सिडको सर्कल आणि विमान सर्कल येथे दिशादर्शक फलकाचे अनावरण.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ओरोस ग्रामपंचायत सदस्यां सौ. राजश्री महेश नाईक यांच्या सौजन्याने आज सिंधुदुर्गनगरी येथिल सिडको सर्कल आणि विमान सर्कल येथील मार्गावर लोकांना मार्ग समजण्यासाठी या दोन ठिकाणी दिशादर्शक फलक…