Category: ओरोस

🛑भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट.

▪️ई-पीक पहाणी, आंबडपाल देवस्थान इमान जमिनीबाबत वेधले लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. भाजपा नेते निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी आंबडपाल देवस्थान इमान जमीन…

🛑महाविकास आघाडीने केला ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या समोर ढोल वाजवूनआरोग्य यंत्रणेचा निषेध !

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…..सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज इमारतीचे काम रखडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…. अशा घोषणा देत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर…

🛑कडावल भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कडावल भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.अलिकडेच काहीजण कडावल ग्रामपंचायत हद्दीत येऊन विनापरवाना झोपड्या बांधून राहत असून बाजारपेठेत रात्री चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना एकाला पकडण्यात आले. अन्य…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद परिसराबाहेर कामाचा ठेका मिळविण्यावरून हाणामारी..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद परिसराबाहेर चक्क कामाचा ठेका मिळविण्यासाठी एका ठेकेदाराकडून ठेका मिळवण्याच्या हेतूने बॉडीगार्ड उभे करण्यात आले असून बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात…

🛑आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही नगरपालिका,नगरपंचायतींसाठी आठ अग्निशमन बुलेट.

▪️ओरोस मुख्यालयात अग्निशमन बुलेट मोटरसायकल दाखल आज होणार वितरीत._ ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी अग्निशमन दलाने बुलेट ही मोटरसायकल दाखल झाली असून या नव्या अग्निशमन…

🛑जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीचा विरोध !

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे असलेले जिल्हा रुग्णालय कुडाळ येथे स्थलांतर करण्यात येऊ नये त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीने विरोध दर्शविला असून यासंदर्भात बुधवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी…

🛑ऑनलाइन ॲप प्रदर्शित करण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयाचे सहकार्य..

▪️उपपरिवहन अधिकारी विजय काळे यांचे आश्वासन.._ ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. रिक्षा तसेच परवानाधारक व्यावसायिकांना पर्यटन व्यवसायासाठी, ऑनलाईन ॲप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार, असा विश्वास सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय…

🛑 पोलीस पाटील नियुक्ती का थांबली प्रशासन उत्तर नाही ?

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत निवड झालेल्या १३८ उमेदवारांची नियुक्तीपत्रे रखडल्याने ती देण्याची कार्यवाही तात्काळ करावी,यासाठी हे उमेदवार आता एकवटले आहेत.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी…

🛑हे तर स्थानिक आमदाराचे अपयश,अनेक वर्ष प्रलंबित विषयांची तब्ब्ल 713 निवेदने 286 प्रश्नांवर तात्काळ निर्णय..

▪️पालकमंत्री चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार/कुडाळ मंडल अध्यक्ष श्री.संजय वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन. ▪️लोकसंवाद /- ओरोस. पालकमंत्री सन्मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित जनता दरबारामध्ये आज कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रानून…

🛑बांबूळी येथे उपचाराला जाण्यासाठी 2 पेशंट असतील तरच 108 रुग्णवाहिका देण्याचा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार..

▪️आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डीनेटरला खडसावले.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबूळी येथे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास…

You cannot copy content of this page