Category: मालवण

🛑चौके, मालवण मध्ये २ सप्टेंबर रोजी सत्यवान रेडकर सरांचे निःशुल्क मार्गदर्शन.

🖋️लोकसंवाद /- मालवण. गणेशोत्सव काळात उपस्थित असलेल्या मालवण वासियांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे संस्थापक, केंद्र शासनाचे अधिकारी व सिंधुदुर्ग…

🛑दीपक पाटकरांच्या पुढाकारातून मालवण शहर परिसरातील बंद हायमास्ट प्रकाशमान.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहर धुरीवाडा कुरण येथील हायमास्ट गेले काही दिवस बंद होता.त्यामुळे मच्छीमार व व्यावसायिकांना अडचणी निर्माण होत होत्या.तसेच गणेश चतुर्थी उत्सव लक्षात घेता हा हायमस्ट टॉवर दुरुस्ती…

🛑फ्लोरेट कॉलेजमध्ये १६ व १७ ऑगस्ट रोजी “रंग-ए-रिवाज” महाउत्सवाचा जल्लोष!

🖋️लोकसंवाद /-मसुरे,झुंजार पेडणेकर कणकवली येथील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगमध्ये दिनांक १६ व १७ ऑगस्ट रोजी “रंग-ए-रिवाज” या बहुरंगी महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख, कला, स्थापत्य आणि…

🛑गोळवण ग्रामसभेत शासकीय योजनांचे मार्गदर्शन!

🖋️लोकसंवाद /- मसुरे,झुंजार पेडणेकर. ग्रामपंचायत,गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालय येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य, सौ. विभा परब, सौ. प्राजक्ता चिरमुले,…

🛑बांदिवडे येथे अनधिकृत वाळू वाहतुक करताना तीन डंपर जप्त.;दंडात्मक कार्यवाही होणार.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. बांदिवडे मळावाडी येथे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेले तीन डंपर पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करून जप्त…

🛑प्रितम गावडे यांचे दातृत्व वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त अणाव आनंदाश्रम येथे जीवनावश्यक वस्तू सुपूर्द.

🖋️लोकसंवाद /- मालवण. वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त अणाव जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रम येथे जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या.कै.विलास सुरबा गावडे यांच्या नवव्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मुलगा प्रितम गावडे यांनी अणाव येथील जीवन…

🛑तळगाव येथे रोटरी क्लब ऑफ कुडाळ प्रायोजित दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अँप तसेच पालक व ग्रामस्थांना फळ झाडांची रोपे वाटप कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मालवण. तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ तर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक…

🛑विज्ञान मेळाव्यात दक्षेश मांजरेकरचे यश!

🖋️लोकसंवाद /- मसुरे, झुंजार पेडणेकर. राष्ट्रीय विज्ञान मेळावा अंतर्गत महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय तळेबाजार येथे संपन्न झालेल्या देवगड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात श्री भगवती हायस्कूल मुणगे चा विध्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर…

🛑खोटले येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा खोटले व पंचशील ट्रस्ट यांच्या वतीने खोटले गावामध्ये वर्षावास कार्यक्रम विविध उपक्रमाने नुकताच संपन्न झाला. या वर्षावास कार्यक्रमामध्ये मुंबई येथून आलेले पूज्य…

🛑राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने उद्या विरण बाजारपेठेत नारळ लढविणे स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- मालवण. राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने उद्या गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर, विरण बाजारपेठ येथे नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेतील प्रथम…

You cannot copy content of this page