Category: मालवण

🛑कुंभारमाठ येथे घरफोडी सोन्याचा हार लंपास अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग,परिसरात अथनीकर कुटुंबियांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी…

🛑वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात महेश इंगळे यांचा सन्मान.

✒️लोकसंवाद /- मसुरे. श्री स्वामी समर्थाचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी मित्रपरिवार व विश्वस्त महेश गोगी, सचिव आत्माराम घाटगे यांच्या समवेत…

🛑मालवण मधुन आडवली मालडी जि.प. सौ. सोनाली घाडीगांवकर तर शिरवंडे पं स. गणातून दीपक चव्हाण विजयी.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्र निकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काच्या आडवली मालडी विभागातून महायुतीने विजयाचा श्री गणेशा केला…

🛑आडवली- मालडी मतदार संघापासून सुरुवात मालवणात मतमोजणीला सुरुवात.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम आडवली- मालडी मतदार संघापासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिला आडवली मालडी नंतर…

🛑आंगणेवाडी आई भराडीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उत्सूक!

◼️48 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच,9 रांगाद्वारे भाविकांना मिळणार देवीचे दर्शन. ✒️लोकसंवाद /-मालवण. तुझ्या दर्शनाची आस, कधी थांबायची नाही, उभ्या जन्मात माऊली, वारी चुकायची नाही…..! कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी…

🛑आंगणेवाडीत श्री देवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाची लगबग सुरु..

✍️लोकसंवाद /-मालवण. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रासह सर्वदूर ख्याती असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण तालुक्याच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी…

🛑आभा कार्ड सक्तीमुळे शिक्षण कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले प्रलंबित.

🖋️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून शाळेतील कर्मचारी यांची वैद्यकीय बिले आभा कार्ड सक्तीमुळे दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आजारपणात उपचार करून वैद्यकीय खर्च केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक…

🛑देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरिकारण करणे कामासाठी 5 लाख निधी मंजूर करण्यात आला. या…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथे संपन्न..

🖋️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथील चिवला बिच येथील‌ रिसॅल्ट.Kalbadevi Exotika येथे बुध.दि७ जाने.२०२६रोजी साजरा करण्यात आला. या स्नेह मेळाव्याला जिल्ह्यातील बँकेचे सेवानिवृत्त सेवक…

🛑मालवण नगराध्यक्ष सौ.ममता वराडकर व नगरसेवकांचा भंडारी समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा.मालवण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करा, समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन…

You cannot copy content of this page