Category: मालवण

🛑खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून 94 कोटी रूपयांचा भूमिगत वीज वाहिनी कामांसाठी निधी मंजूर..

▪️भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते,वायरी,तारकर्ली,देवबाग येथे झाले शुभारंभ.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील वायरी-भूतनाथ, तारकर्ली, देवाबाग गावात केंद्र शासनाच्या माध्यमातून खा. नारायण राणे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या सुमारे 94…

🛑मालवणातील लहान मासेमारी बंदराच्या विकासासाठी १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर..

▪️भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील लहान मासेमारी बंदरांचा विकास…

🛑गस्ती नौके समोर मालवण समुद्रात थरार..जाळी कापून हायस्पीड बोटी पळाल्या.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे.मोठया संख्येने या बोटी अगदी 10 वाव क्षेत्र पर्यंत येऊन मासळीची लूट करत आहेत.मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान केले जात आहे.याबाबत…

🛑राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर तहसीलदार वर्षा झालटे,…

🛑कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब.

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. प्राध्यापक सुभाष फाटक चारिटेबल ट्रस्ट संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब…

🛑मसुरे पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा माजी सभापती छोटू ठाकूर यांचा इशारा..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होत…

🛑कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांकडून जीवदान.._

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या ताब्यात देत जीवदान दिले. वन विभागाने या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यासाठी ताब्यात घेतले. कांदळगाव…

🛑चौके माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य राजा गावडे यांना पितृशोक..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. चौके येथील जेष्ठ भजनीबुवा तसेच प्रतिष्ठित नागरिक शशिकांत गोविंद गावडे (वय-७९) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, मुली, भाऊ, सुना, नातवंडे…

🛑बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी.;एक लाख 64 हजार रुपयांचे नुकसान.

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील बिळवस दत्त मंदिर येथे येथील चंद्रकांत आबा पाताडे या शेतकऱ्याचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले असून याबाबत या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख 64…

🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती शिबीर मालवण येथे संप्पन..

31ऑगस्ट पर्यंत हॉटेल श्री महाराज येते सुरु राहणार माहिती कक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजचेचा लाभ समाजातील 21 ते 65 वयोगटातील विवाहीत,घटस्फोटित,निराधार,परितक्त्या, अविवाहित विधवा महिलाना होण्यासाठी विकास…

You cannot copy content of this page