🛑गणेश चतुर्थी निमित्त कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणेंकडून “शिवसेना एक्स्प्रेस”ची घोषणा.
🖋️लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गणेशभक्तांसाठी “शिवसेना एक्स्प्रेस” या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. २५ ऑगस्ट ला सकाळी सुटणाऱ्या य शिवसेना…
