Category: मालवण

🛑मालवण पंचायत समिती अंतर्गत,एकात्मिक बाल विकास माध्यमातून महिला मेळावा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मालवण. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी,महिला बाल कल्याण,उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विदयमाने मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे महिला मेळावा…

🛑मालवण बसस्थानकात इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण बसस्थानकाची नवीन इमारत कार्या न्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला…

🛑समर्थ गड – आडवली येथे श्री.स्वामी समर्थ जयंती सोहळा!३१ मार्च ते ०३ एप्रिल.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्या निमित्त ३१ मार्च ते ०३ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक…

🛑हडपिड स्वामी समर्थ मठ येथे 31 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा !

◼️श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण.._ 🖋️लोकसंवाद /- मसूरे. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन…

🛑ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.

🖋️लोकसंवाद /- मालवण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत, युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर व युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख…

🛑मालवणमधील 35 मच्छिमार महिलांना सिंधुरत्न योजनेतून ई – बाईक वितरित.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मासे विक्री करणाऱ्या, मासे मासे सुकवणाऱ्या, मुळे काढणाऱ्या व खेकडे पकडणाऱ्या महिला या मच्छिमार महिला आहेत आणि अशा मच्छिमार महिलांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्था ही…

🛑शिक्षण अधिकारी यांच्या आश्वासनाप्रमाणे प्रश्न सुटला नाही तर,आंदोलन निश्चित.;लक्ष्मी पेडणेकर.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील मसुरे केंद्र शाळा या प्रशालेतील केडर प्रमाणे मंजूर असलेल्या चार शिक्षकांपैकी तीन शिक्षकांची अचानक बदली प्रशासनाने करून पुन्हा त्याच प्रशालेत दोन शिक्षक कामगिरी वरती आणण्याचा…

🛑पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात जीवित हानी नाही.;गाडीचे मोठे नुकसान..

🖋️लोकसंवाद /- मालवण. कोल्हापूर येथून मालवण येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा परतीच्या प्रवासा दरम्यान बागायत येथे भीषण अपघात घडला मात्र ” काळ आला होता पण वेळ आली नव्हती ” म्हणीचा प्रत्यय…

🛑मालवण मधील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक यांच्यासह काही पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील ठाकरे शिवसेनेला धक्का बसणार आहे. मालवण नगरपरिषदेचे तीन माजी नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर…

🛑चिवला बीचवर पर्यटकाकडून सुरमई मासळीची चोरी.;स्थानिकांनी दिला चांगलाच चोप.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील चिवला बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर इचलकरंजी येथील चार तरुणांच्या पर्यटन ग्रुपने भल्या पहाटे चिवला बीच येथील मच्छिमारांचे मासे चोरले.दरम्यान मच्छिमारांना याबाबत माहिती मिळताच पर्यटक…

You cannot copy content of this page