Category: कुडाळ

🛑कुडाळमध्ये जि. प.आणि पं. स. मध्ये महायुतीचे वर्चस्व.;जि.प.ला ७तर,पं.स.१३ उमेदवार विजयी.

◼️तर,ठाकरे सेनेचा जि.प.१ आणि पं.स.ला ५ जागांवर विजय,जि.प.१उमेदवार अपक्ष विजयी. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १३ ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत.त्यामध्ये भाजपला ७तर शिवसेनेने ६…

🛑आंब्रड मतदारसंघातुन दीपलक्ष्मी पडते आघाडीवर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंब्रड जि. प. मतदारसंघातुन टपाली मतदानात सौ.दीपलक्ष्मी पडते आघाडीवर आहेत आंब्रड जिल्हा परिषदच्या शिंदे सेनेच्या दीपलक्ष्मी पडते यांना ७ मते तर, उबाठाच्या सेजल परब यांना…

🛑कुडाळात मतमोजणीला सुरुवात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ कुडाळ तालुक्यातील जि. प. आणि पं. स. च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. क्रमवारीत आंब्रड, वेताळ बांबर्डे, ओरोस बुद्रुक, पावशी, नेरूर, तेंडोली, पिंगुळी, घावनळे, माणगाव अश्या मतदारसंघाचा समावेश…

🛑भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांच्या व्हाटसअप स्टेटस पोस्टची चर्चा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर कुडाळ पिंगुळी येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी काल आपल्या व्हाटसअप सोशल मीडियावर व्यक्त केलेला स्टेटस…

🛑कुडाळात मतमोजणीची तयारी पूर्ण १८ टेबल्स, ११ फेऱ्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. या ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कुडाळ तहसील कार्यालय सज्ज झाले असून, सकाळी १०…

🛑मतमोजणी मुळे वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर होणारी संभाव्य गर्दी…

🛑झाराप येथील लीलावती हरमलकर आजींनी मतदान केंद्रावर चालत जाऊन केले मतदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. १०१ वर्षांची लोकशाही निष्ठा : कुडाळ झाराप येथील लीलावती हरमलकर आजींनी चालत येऊन केलं मतदान केंद्रावर मतदान केले.

🛑कुडाळ तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान.

◼️जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात आज शनिवार सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असून दुपारी ३.३०…

🛑कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी येथील साई मंदिराचा ९फेब्रुवारीला वार्षिकोत्सव.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी मित्र मंडळ, कुडाळ येथील श्री साई मंदिर वार्षिकोत्सव,कुडाळ शहर परिसरातील सर्व साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू कॉलनी मधील श्री साई मंदिराचा कार्यक्रम सोमवार…

🛑कुडाळ तालुक्यात ११.३० वाजेपर्यंत २४.३५% शांततेत मतदान.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ आज सकाळपासून मतदान सुरुवात झाली असून कुडाळ तालुक्यात ११.३० वाजेपर्यंत २४.३५% मतदान झाले.त्यामद्धे,स्त्री- मतदान १२१४७तर,पुरुष – मतदान १६२५३…

You cannot copy content of this page