Category: कुडाळ

🛑पिंगुळी येथिल तरुणाची गळफासघेत आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-शेटकरवाडी येथील संतोष वसंत सावंत (४०) यांनी आपल्या जुन्या घराच्या पावळीच्या छपराच्या लोखंडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी दुपारी दीड़ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास…

🛑नेरुर येथे ८ जून रोजी मोफत आयुर्वेद महाआरोग्य शिबिर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ , गोवा तसेच कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन…

🛑शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांच्या वाढदिनी मा.आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा वाढदिवस मित्रमंडळ व सहकाऱ्यांच्या वतीने महादेवाचे केरवडे येथील श्री सिध्द महादेव मंदिरात सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी…

🛑अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट…

🛑दाखले वेळीच उपलब्ध करून घ्या तहसीलदार विरसिंग वसावे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आपल्या दैनदिन जीवनात शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही बाबतीत दाखल्यांचे महत्त्व खूप आहे. विशेषत: जातीचा दाखला, वय अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला हे विविध योजनेच्या लाभासाठी उपयुक्त आहेत. लाभार्थ्यांनी हे …

🛑ओव्हरटेक करण्याच्या नादात एस. टी.बसची मोटारसायकलला धडक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ ते बांव जाणाऱ्या एसटी बसच्या चालकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटरसायकला धडक दिली.त्यामध्ये एक मोटरसायकल एस.टी. बसच्या मागील चाकाखाली गेली त्यामध्ये मोटरसायकल वरील महिलेला गंभीर दुखापत…

🛑डबक्यात कपडे धुण्यासाठी गेले असता तोल जाऊन एकाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. घरामागील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेले असता,तोल जाऊन डबक्यात पडून आत्माराम शशिकांत राऊळ (३१, रा. नेरुर-कविलगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची…

🛑एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास आश्रम वेताळ बांबर्डे येथे रोहित भोगटे यांच्या वाढदिवस साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास आश्रम वेताळ बांबर्डे येथे शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आश्रमाला जेवण करण्यासाठी लागणारी भांडी व तेथील मुलांना…

🛑शिवापूर येथील गवारेड्याच्या हल्ल्यातील जखमी विठोबा शिंदे वनविभागाकडून मदतीचा हात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कुडाळ – मालवणचे आमदार निलेश…

🛑श्री.सिद्धी गणपती मंदिराचे पुजारी दशरथ रेडकर यांचे निधन!

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे मधली वाडी येथिल श्री.दशरथ रेडकर यांचे मंगळवार दिनांक 03.06.2025.रोजी पहाटे च्या वेळी पाच वाजता दुख:द निधन झाले.दशरथ रेडकर हे श्री.सिद्धी गणपती मंदिरात पुजारी म्हणून…

You cannot copy content of this page