Category: कुडाळ

🛑कुडाळ तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या चोरटयाला अखेर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या पोलीस टीमने केले गजाआड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पिंगुळी, काळेपाणी, झाराप व साळगांव येथे झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्हयाची आकेरी येथील संशयित रामचंद्र उर्फ अभय घाडी याने कबुली दिली आहे.या सहाही चोरीतील तीन अँड्रॉईड टीव्ही,…

🛑पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठा समाज हॉल कुडाळ याठिकाणी दिनांक *४…

🛑कुडाळमध्ये गेली सोळा वर्षे पुरुषांकडून होत आहे अनोखी वटपौर्णिमा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावळदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी…

🛑आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश,कुडाळ एसटी आगार येथे पाच बसेस दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बसेस देण्यात आल्या.सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यापूर्वी या बसेस दाखल झाल्या होत्या.मात्र,सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बसेस नव्हत्या.मात्र, आज कुडाळ…

🛑शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर;येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्य करण्याची घोषणा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे ताकद वाढवण्यासाठी नवीन कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहे अशी…

🛑कुडाळ तालुका भंडारी मंडळ अध्यक्ष पदी आत्माराम बंगे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ तालुका भंडारी मंडळ सभा आज रविवार दिनांक 08.06.2025.रोजी मे.सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या आदेशास अनुसरून कुडाळ भंडारी या मंडळाची नवीन कार्यकारणी ठरविण्याकरीता श्री.लक्ष्मण केळुसकर,गुरुकृपा…

🛑जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल 10 पाणथळ जागांची साफसफाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नुकताच संपूर्ण जगात दिनांक 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून 150 पेक्षा जास्त देशांनी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा’ या थीम अंतर्गत साजरा केला गेला.यावर्षीच्या थीमचा…

🛑कुडाळ शहरानंतर आता चोरट्यांनी वळवला पिंगुळीच्या दिशेने मोर्चा.;चोर बंद घरात करत आहेत चोरी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कुडाळ-नाबारवाडी येथील घरफोडीला 24 तास होत नाहीत तो पर्यंत कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी-काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरट्यांनी चोरी केली…

🛑नेरूरमध्ये सापडला श्रीलंकेत आढळणारा अतिशय दुर्मीळ भला मोठा ॲटलस माॅथ पतंग.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. ॲटलस माॅथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग जातीचा फुलपाखरू सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे आढळून आला आहे.नेरूर येथिल निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भला मोठा…

🛑कुडाळ शहरातील नाबरवाडीत घरफोडी चोरट्यानी रोख रक्कमेसह दागिने केले लंपास.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील नाबरवाडी येथील,रहिवासी विनोद रुद्रे यांच्या घरात घरफोडी होऊन तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ हजार रुपयांची…

You cannot copy content of this page