Category: कुडाळ

🛑बीएलओ कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळावे कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीची कुडाळ तहसिलदार यांच्याजवळ मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ या अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या शिष्टमंडळाने कुडाळ तहसिलदार सचिन पाटील यांची भेट…

🛑कुडाळ शहरात माकडांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या त्रासाबाबत उद्या ठाकरे सेना वनविभाग कार्यालयावर देणार धडक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी व कुडाळ शहरातील नागरिक त्रस्त आहेत.त्या संदर्भात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर सकाळी 11 वाजता वनविभाग यांना निवेदन देण्यात…

🛑कुडाळ नगरपंचायतीच्या घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मंजूर झालेल्या…

🛑कुडाळ मधील रस्ते अपघातात एसटी अधिकाऱ्याचा मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एसटी डेपो मध्ये कार्यरत असणारे अधिकारी निलेश दत्ताराम वारंग (वय 41,रा.वाफोली-टेंबवाडी,सध्या रा.खासकीलवाडा-सावंतवाडी) यांचा रविवारी रात्री कुडाळ एमआयडीसी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. याबाबत कुडाळ पोलीस…

🛑कुडाळ कार्यक्षेत्रातील दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकीं यांना दोन वर्षाकरीता हद्दपार.;कुडाळ पोलीस ठाण्याची विशेष कामगिरी.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर,…

🛑श्री देव नागदा मारुती येथे रुपेश पावसकर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025…

🛑बिबवणे हायवेवर आढळली सात फूट लांबीची मगर,जलद बचाव पथकाने स्थानिकाच्या मदतीने पकडले.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे शनिवारी मध्यरात्री एक मोठी मगर महामार्गावरून पलीकडे जात असताना बिबवणे येथील तरुणांना दिसली.त्यांनी सतर्कता दाखवून ते मगरीच्या मागावर राहिले. सर्व्हिस…

🛑आकेरी येथील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू आहे आज आकेरी येथे उबाठा सेनेचे मधुकर घाडी आणि प्रमोद गाडी…

🛑कुडाळ तालुक्यातील बाव येथील राहत्या घरातुन महिला हरवल्या आहेत.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील बाव थळकरवाडी येथील आपल्या राहत्या घरातून शनिवार दिनांक 22.11.2025.रोजी वैशाली विनायक परब वय वर्षे ६० ह्या हरवल्या आहेत. त्या आज आपल्या घरातून कोणालाही न सांगता त्या…

🛑नेरूर कौल डोंगर जत्रौत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर कौल डोंगर जत्रौत्सव 25 देव दिपाली निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी कौल डोंगर जत्रौत्सव साजरा करण्यात आला या जत्रौत्सवाच्या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा…

You cannot copy content of this page